Get Mystery Box with random crypto!

13 तारखेपासून EWS ची संविधानिक वैधता तपण्यासाठी सुप्रीम कोर्ट | Civil engineering government exam

13 तारखेपासून EWS ची संविधानिक वैधता तपण्यासाठी सुप्रीम कोर्ट मध्ये regular सुनावणी चालू होणार आहे. रूप रेषा ही 6 सप्टेंबरला सांगितली जाईल. 5 न्यायाधीशांच्या ह्या खंडपीठात सरन्यायाधीश मा. उदय ललित ह्यांचा देखील समावेश आहे. ह्या प्रकरणाचा देखील आता नजीकच्या काळात निकाल लागेल.

@civilcafeofficial