Get Mystery Box with random crypto!

एक विनंती आहे की EWS आणि cavet च्या विध्यार्थानी हे लक्ष्य घ | Civil engineering government exam

एक विनंती आहे की EWS आणि cavet च्या विध्यार्थानी हे लक्ष्य घ्या की 13 सप्टेंबर पासुन संवैधानिक खंडपीठ EWS ची प्रकरणाची अंतिम सुनावणी घेणार आहे त्यामुळे 5 सप्टेंबर ला MAT चा अंतिम निकाल यावा या साठी 2 बाजुनी प्रयत्न करावेत.....फक्त दुस-याच्या नुक्सान करायचा म्हनून कुणीही करू नये त्यात सगळ्याच नुकसान होऊ शकतो असा करा की ज्या मध्ये खुप जणांचा फायदा होईल असे करावे.... सर्वांचे लवकरत लवकर नियुक्‍ती यावी हीच सर्वांची इच्छा असावी.

https://t.me/govmtcivilenginneringexam