Get Mystery Box with random crypto!

काहीतरी करून जगण्यापुरते पैसे कमावता येतील, ‘आम्ही सोबत आहोत‘ | Job Alerts by Rawandale

काहीतरी करून जगण्यापुरते पैसे कमावता येतील, ‘आम्ही सोबत आहोत‘ असा विश्वास मुलांना द्यायला लागेल. कालबाह्य झाल्यात जमा असलेली शिक्षण व्यवस्था प्रमाणपत्र देते. आयुष्यात उभं रहायला लायक बनवत नाही... मुलांसाठी हे जग कुरूप बनविले आहे आधीच्या पिढ्यांनी. भोगायला मुलांना लागते आहे...

जेमतेम चाळीस किलो
ग्रॅम वजन उचलण्याची क्षमता असलेल्या माणसाला शंभर किलोग्रॅम वजन उचलायला सांगण्यात काही अर्थ नाही. त्याच्याने अनर्थ होतील. तूर्त इतकेच. शेवटी असं आहे की आपल्याला आपल्या मुलांसोबत जगायचं आहे, क्रूर बाजारात मुलांना किती ढकलत पुढं न्यायचं याचं तारतम्य बाळगावे लागेल.
:- डी. एम. शिंदे सर.