🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याची पाक क्रिकेट मंडळाच्य | MPSC Current Affairs

पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याची पाक क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) बँड अँबेसिडरपदी नियुक्ती केल्याची घोषणा पीसीबीचे चेअरमन नजिम सेठी यांनी केली आहे. पीसीबीने शोएब अख्तरला पीसीबीच्या चेअरमनचा सल्लागार हे पदही सोपविण्यात आले आहे.

@MPSCCurrent