Get Mystery Box with random crypto!

चालू घडामोडी प्रश्र्नोत्तर ___________________________ १) ग | MPSC Current Affairs

चालू घडामोडी प्रश्र्नोत्तर
___________________________

१) गो बॅंकिंग रेटस् च्या सर्वेक्षणानुसार राहण्याच्या दृष्टीने सर्वाधिक महाग देश कोणता ठरला ?
बर्मुडा (११२ वा)

२) हेलिसिंकी कोणत्या देशाच्या राजधानीचे शहर आहे ?
फिनलंड

३) भारत कोणत्या कायद्यान्वये वस्तू व सेवा कर (GST) लागू करण्यात आली ?
संविधान (१०१ वी दुरुस्ती) कायदा

४) ६९ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या राजपथावर कोणत्या राज्याच्या चित्ररथाने प्रथम पारितोषिक मिळाले ?
महाराष्ट्र - छ.शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक

५) भारतातील पहिला तरंगता बाजार कुठे सुरू करण्यात आला ?
कलकत्ता (प.बंगाल)

Join our telegram channel @MPSCCurrent