Get Mystery Box with random crypto!

त्रिपुरा आणि नागालँडवर आता भाजपाची सत्ता ईशान्येतील तीन राज् | MPSC Current Affairs

त्रिपुरा आणि नागालँडवर आता भाजपाची सत्ता

ईशान्येतील तीन राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आले आहेत. त्रिपुरा हा डाव्यांचा गड मानला जात होता. मात्र त्याला भगदाड पाडत भाजपाने तिथे सत्ता काबीज केली. तसेच नागालँडमध्येही भाजपाने एनडीपीपीसोबत युती करून तिथेही सत्ता आणली आहे.
 
त्यामुळे आता भाजपाशासित राज्यांची संख्या 21 झाली आहे. 21 राज्यांमध्ये सत्ता असलेला भाजपा हा पहिलाच पक्ष ठरला आहे.

Join us for more Updates @MPSCCurrent