2023-04-13 10:33:48
◆
अर्थनीति MCQ Pattern ◆
-
विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील Loopholes, Errors दूर व्हावेत -
MCQ Practice होऊन जास्तीत जास्त Perfection यावं. -
अभ्यास हा योग्य दिशेने म्हणजेच Exam Orientated व्हावा. -
तुमच्या चुका कुठे होतात हे तुम्हाला समजलं पाहिजे.
-
प्रश्नामधील Trap कळायला पाहिजे.● बऱ्याच विध्यार्थ्यांचा अभ्यास हा चांगला असूनही
प्रश्नांचे उत्तर चुकत आहेत.कारण
प्रश्नामध्ये मी जो Trap टाकतोय त्यामध्ये बरेच विध्यार्थी अडकत आहेत,
आणि त्यांचा अभ्यास चांगला असूनही, केवळ तो Trap त्यांना न समजल्या मुळे त्यांचं उत्तर चुकत आहे.
● अशा विध्यार्थ्यांनी
Self Analysis करून अभ्यासात सुधारणा केल्या पाहिजेत,
आणि
आयोगाच्या पेपरमध्ये या चुका परत होणार नाहीत यावर काम केलं पाहिजे.
● वरील सर्व बाबी विचारात घेऊन Economics मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त Marks घेता यावेत, यासाठी मी हा
"अर्थनीतिचा MCQ Pattern" राबवत आहे.
● तुम्ही सर्वांनी आतापासूनच तुमच्या अभ्यासात हा
Pattern, Approach जर Implement केला तर, तुम्हाला येणाऱ्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत याचा फायदा नक्की दिसून येईल.
●
याबाबतच सम्पूर्ण विश्लेषण केले आहे,
हा
Video नक्की बघा ● त्यामुळे तुम्ही स्वतः तर याचा फायदा घ्याच,
त्यासोबतच
तुमच्या मित्रांना किंवा Group वर पण
Share करा, आणि त्यांना या MCQ Pattern बद्दल नक्की सांगा.
-
गजानन भस्के .
● ₹
अर्थनीति ₹
Telegram Channel https://t.me/arthnitibygajananbhaske
1.5K viewsGAJANAN BHASKE, 07:33