Get Mystery Box with random crypto!

पूर्व परीक्षेच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उम | MPSC Material

पूर्व परीक्षेच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची संख्या मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच आयोगाच्या कार्य नियमावलीनुसार निश्चित करण्यात येते. यामध्ये बदल करता येत नाही.