Get Mystery Box with random crypto!

MPSC Material

Logo of telegram channel mpscmaterial — MPSC Material M
Logo of telegram channel mpscmaterial — MPSC Material
Channel address: @mpscmaterial
Categories: Uncategorized
Language: English
Subscribers: 11.81K
Description from channel

राज्य सेवा, दुय्यम सेवा ( ASO-STI-PSI-IOS), गट - क ( ESI-TxA-CT-TA-II) , वन सेवा, कृषि सेवा, अभियांत्रिकी सेवा, AMVI, JMFC आणि अधिक ✅
https://mpscmaterial.com

Ratings & Reviews

4.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

2

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


The latest Messages

2022-09-08 11:38:42 पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भरती २०२२ ऑनलाईन अर्ज लिंक लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32281/78492/login.html Last Date : 08/09/2022
610 views08:38
Open / Comment
2022-09-08 09:22:30 Intructions for Group C - Technical Assistant Mains 2021
1.0K viewsedited  06:22
Open / Comment
2022-09-07 16:24:26 Study tips for beginners+ जे अभ्यासाचा तणाव घेतात.

३० दिवसातून कमीत कमी २५ दिवस अभ्यास झाला पाहिजे.

२५ दिवसांचा सरासरी किमान ७ तास अभ्यास झाला पाहिजे.

परीक्षा जवळ आली असतांना ८-१२ तास अभ्यास करू शकता.

अश्या प्रकारे, कधी १० तास, कधी १२, कधी ४, कधी ७ असे करून Monthly अभ्यासाचे आणि तासांचे Targets पूर्ण करू शकता .

एक महिना प्रयत्न करा आणि लिहून ठेवा.

सोबत, एक जण तुम्हाला Motivate आणि Press करायला पाहिजे. भीती दाखवणारे आणि एकदमच सोप्पे आहे म्हणून सांगणारे नकोच.
1.3K views13:24
Open / Comment
2022-09-07 15:22:55
खूप जणांना विनाकारण Notifications नको असतात किंवा कोणाला Notification आले की आवाज येतो तो नाही पाहिजे. या आवाज Notifications चा अभ्यासात त्रास होतो, जर तुम्ही दुनियभरची Notifications On केली असतील तर.

Solution : वर Videoत दाखवल्या प्रमाणे तुम्हाला नको असलेल्या Applications ची Notifications पूर्ण बंद किंवा त्याला मर्यादित किंवा त्याला Silent करू शकता. पूर्ण Mobile ची एकदाच किंवा हळू हळू करत जायचे..एकदाच करायला अर्धा ते एक तास लागतो.

त्यासाठी Application information मध्ये जायचे आणि Open करायचे आणि त्याला बंद किंवा Silent करायचे.
SMS चे  Silent करू शकता ते महत्वाचे असतात, नंतर बघता आले पाहिजे, Telegram चे गरज नसेल तर बंद पण करू शकता. किंवा Telegram वर तर निवडक with sound , without sound , mute किंवा off असे सर्व करू शकता.
Personally माझ्या मोबाईल मध्ये एक sound notification लक्षात आहे जे नेहमी येते , आणि MPSC , SMS , Amazon वैगरे वैगरे यांची Silent Notifications कुठला त्रास नाही होत. एखादेच sound notification असले ते अभ्यासाच्या वेळी जरी वाजले तरी कळायला पाहिजे हे कोणते असेल, उठायचे की नाही .
1.5K views12:22
Open / Comment
2022-09-07 13:50:14
जा.क्र.63/2022 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021चे आयोजन दिनांक 24/09/2022 ऐवजी दिनांक 3/10/2022 रोजी करण्यात येणार असून यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
1.6K views10:50
Open / Comment
2022-09-06 19:25:04 Regarding EWS Reservation
http://www.esakal.com/amp/desh/ews-quota-case-supreme-court-constitution-bench-proposes-to-complete-hearing-in-5-working-days-to-start-from-september-13-npk83
675 views16:25
Open / Comment
2022-09-06 16:02:18
राज्यसेवा मुलाखतीस पात्र विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम.
विशेष मार्गदर्शक मा.दयानंद मेश्राम ,माजी सदस्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धन्यवाद पुणे.

या कार्यक्रमाची व्हिडीओ लिंक लवकरच देण्यात येईल.

उमेश कोरराम
स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया.
1.3K views13:02
Open / Comment
2022-09-06 14:59:24 MPSC स्पर्धा परीक्षांची सध्यस्थिती सप्टेंबर ५, २०२२
1.4K viewsedited  11:59
Open / Comment
2022-09-06 14:00:19 राज्यसेवा ( मुख्य ) परीक्षा २०२१ गुण , स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीबाबत

(Retotalling)-Rajya seva mains 2021
1.6K viewsedited  11:00
Open / Comment
2022-09-06 11:58:26
जाहिरात क्रमांक 05/2020 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा २०२० च्या उत्तरतालिकेसंदर्भातील याचिका मा. उच्च न्यायालयाने आज फेटाळली आहे.
1.7K views08:58
Open / Comment