🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

राज्यसेवा मुलाखतीस पात्र विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्र | MPSC Material

राज्यसेवा मुलाखतीस पात्र विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम.
विशेष मार्गदर्शक मा.दयानंद मेश्राम ,माजी सदस्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धन्यवाद पुणे.

या कार्यक्रमाची व्हिडीओ लिंक लवकरच देण्यात येईल.

उमेश कोरराम
स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया.