Get Mystery Box with random crypto!

ग्रामपंचायतीची उत्पन्नाची साधने : १) अनुदान हा ग्रामपंचायतीच् | MPSC Polity

ग्रामपंचायतीची उत्पन्नाची साधने :

१) अनुदान हा ग्रामपंचायतीच्या उत्पन्नचा सर्वात मोठा स्रोत आहे. ( केंद्र, राज्य व जिल्हा परिषद यांच्या कडून )

२) गावातील विविध करांच्या माध्यमातून ( पाणीपट्टी, घरपट्टी, दिवाबत्ती, यात्रा, कोंडवाडे, बाजार, इत्यादी )

३) गावातील एकूण महसुलापैकी ७० टक्के महसूल जिल्हा परिषदेकडे द्यावा लागतो उर्वरित ३० टक्के महसूल ग्रामपंचायत खर्च करू शकते.

४) ग्रामनिधी ग्रामसेवक सांभाळतो.