Get Mystery Box with random crypto!

मंत्रिपरिषद कलम 74:- यानुसार राष्ट्रपतीस त्याचे कार्याचे संचा | MPSC Polity

मंत्रिपरिषद

कलम 74:- यानुसार राष्ट्रपतीस त्याचे कार्याचे संचालन करण्याकरिता व त्यास सल्ला देण्याकरिता एका मंत्रिपरिषदाचे पंप्रधानाच्या नेतृत्वाखाली निर्माण करण्यात येणार.

केंद्रीय मंत्री परिषदेची निवड पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतीद्वारे केली जाते यामध्ये तीन प्रकारचे मंत्री असतात

1.कॅबिनेट मंत्री

2.राज्यमंत्री

3.उपमंत्री