🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

46वी घटनादुरुस्ती 1982 1) विक्रीकर थकबाकी वसूल करण्यासाठी आण | MPSC Polity

46वी घटनादुरुस्ती 1982

1) विक्रीकर थकबाकी वसूल करण्यासाठी आणि कायद्यातील उणिवांना नाहीशा करण्यासाठी राज्यांना सक्षम केले.


2) विशिष्ट घटकांवरील कर दरांमध्ये एकवाक्यता आणली.