वेतन, भत्ते व सुविधा राष्ट्रपतीला दरमहा 1,50,000 रु. वेतन प्र | MPSC Polity
वेतन, भत्ते व सुविधा
राष्ट्रपतीला दरमहा 1,50,000 रु. वेतन प्राप्त होते. त्याशिवाय त्याच्या पदाला साजेल व शोभेल अशा सर्व सुविधांनी युक्त राष्ट्रपती भवन हे निवासस्थान प्राप्त होते. कार्यकालीन कामांसाठी देशी विदेशी प्रवास हा देखील मोफत असतो. एकदा निश्चित झालेले वेतन कोणी कमी करू शकत नाही. आर्थिक आणीबाणी लागू केली तर तेव्हा मात्र त्यांच्या वेतनात कपात होऊ शकते. निवृत्त वेतन प्राप्त करण्याचा अधिकार आहे.
Here u can get all useful info about Politics for competitive exams. Join us @MPSCPolity. @eMPSCkatta. @ChaluGhadamodi. @MPSCMaterial_mv. @MPSCEconomics. @MPSCScience. @MPSCMaths. @Marathi. @MPSCEngli...