Get Mystery Box with random crypto!

भाग 8 : केंद्रशासित प्रदेश (संघ राज्यक्षेत्र) कलम 239 : केंद् | MPSC Polity

भाग 8 : केंद्रशासित प्रदेश (संघ राज्यक्षेत्र)

कलम 239 : केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासन

कलम 239अ : विशिष्ट केंद्रशासित प्रदेशासाठी स्थानिक विधीमंडळ व मंत्रिमंडळ किंवा दोन्ही निर्माण करणे.

कलम 239अ-अ : दिल्लीच्या बाबतीत विशेष तरतूद

    कलम 239अ-ब : घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्यासंदर्भात तरतूदी

कलम 239 ब : विधीमंडळाच्या विरामकाळात अध्यादेश काढण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार

कलम 240 : विशिष्ट केंद्रशासित प्रदेशासाठी कायदे करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार

कलम 241 : केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

कलम 242 : (रद्द)