Get Mystery Box with random crypto!

Mpsc Pune Pattern

Logo of telegram channel mpscpunepattern — Mpsc Pune Pattern M
Logo of telegram channel mpscpunepattern — Mpsc Pune Pattern
Channel address: @mpscpunepattern
Categories: Uncategorized
Language: English
Subscribers: 246
Description from channel

--------ध्येय तुमचे दिशा आमची-----
https://t.me/joinchat/AAAAAEoAEg9xnln4nNpbbA

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

3

1 stars

0


The latest Messages

2020-06-24 18:21:08
पाकिस्तान शब्दाचा प्रथम वापर रेहमत अली ने या पत्रिके मध्ये केला होता ?
Anonymous Poll
9%
1) not or now
51%
2) now or never
15%
3) truth
24%
4) untold history
2.3K voters720 views15:21
Open / Comment
2020-06-24 18:21:08
अंबाबाई जीने यांनी उडपी येथे परदेशी कपड्यावर वा मद्याच्या दुकानावर हल्ला केला होता त्या कोणत्या राज्यातील व्यक्ती होत्या ?
Anonymous Poll
20%
1) गुजरात
42%
2) महाराष्ट्र
30%
3) कर्नाटक
8%
4) केरळ
2.2K voters695 views15:21
Open / Comment
2020-06-22 20:55:32
कोणत्या घटने च्या पार्श्वभूमी च्या आधारावर ताराबाईंनी "स्त्री पुरुष तुलना" हे पुस्तक लिहले ?
Anonymous Poll
21%
१) विजयालक्ष्मी प्रकरण (१८८१ सुरत)
25%
२) मुरळी प्रथा विरोध (जेजुरी १८८४)
44%
३) विधवा पुनर्विवाह ( १८५६ कोलकत्ता)
10%
४) वेदोक्त प्रकरण (१८९४ कोल्हापूर)
2.5K voters506 views17:55
Open / Comment
2020-06-22 20:55:32
............यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या अंधेरी येथे १९२१ व्या वर्षी साधक आश्रमाची स्थापना झाली?
Anonymous Poll
30%
१) गोपाळ बाबा वलंगकर
33%
२) बॅरिस्टर केशवराव देशपांडे
26%
३) शिवराम जनबा कांबळे
12%
४) केशव राव जेधे
2.4K voters452 views17:55
Open / Comment
2020-06-22 20:55:31
योग्य जो डी ओळखा .

जमीनदारी पद्धत व्यापलेले क्षेत्र
Anonymous Poll
12%
१) कायम जमीनदारी पद्धत --- 19 टक्के
16%
2) महालवरी पद्धत --- ३० टक्के
18%
३)रयतवारी पद्धत --- ५१ टक्के
54%
सर्व योग्य आहेत.
2.5K voters389 views17:55
Open / Comment
2020-06-22 20:55:31
उत्तर भारतातील भूमी कर व्यवस्थेचा प्रवर्तक कोणाला म्हटले जाई ?
Anonymous Poll
37%
थॉमस मनरो
28%
कॅप्टन डेव्हिड सन
23%
मार्टिन बर्ड
12%
हॉल्ट मेकेंझी
2.5K voters374 views17:55
Open / Comment
2020-06-22 20:55:31
आर सी मुजुमदार यांनी यांचे वर्णन "A utopian socialist who based his social on vedic " असे केले आहे ?
Anonymous Poll
25%
महात्मा फुले
34%
विष्णु बुवा ब्रम्हचारी
28%
बाळशास्त्री जांभेकर
13%
विष्णुशास्त्री चिपळूणकर
2.4K voters351 views17:55
Open / Comment
2020-02-29 13:30:51
A One पब्लिकेशन आपल्या साठी घेऊन येत आहे.......

स्टेट बोर्डच्या ५२ पुस्तकांवर आधारित महाराष्ट्रातील पहिले व एकमेव स्वतंत्र पुस्तक

हेच पुस्तक का वाचावे ?

5 ते 12 वी च्या अभ्यासक्रमाचा समावेश

इयत्ता 11 वी नवीन अभ्यास क्रमाचा समावेश असणारे एकमेव पुस्तक

काठिण्यपातळीमध्ये वैविध्यता

शालेय अभ्यासक्रमावरती आधारित सर्वात पहिले पुस्तक

तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्गाने तयार केलेले दर्जेदार पुस्तक

तुम्हाला ५२ पुस्तके घेण्याची सुद्धा गरज भासणार नाही असे एकमेव पुस्तक

जॉईन @estudykatta1
319 views10:30
Open / Comment
2020-02-28 10:07:07 #Combine #Syllabus #Booklist
संयुक्त पूर्व परीक्षा गट ब: अभ्यासक्रम आणि बुकलिस्ट संबंधी माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


648 views07:07
Open / Comment
2020-02-22 19:02:39
दक्षिण किनारी रेल्वे बद्दल योग्य विधाने ओळखा.
अ.हा देशातील 19 वा रेल्वे विभाग आहे.
ब.या रेल्वे विभागात पूर्वी दक्षिण मध्य रेल्वे चा काही भाग येणार आहे. क. विजयवाडा या विभागाचे मुख्यालय असणार आहे.
Anonymous Quiz
29%
अ आणि ब योग्य
20%
क योग्य
39%
अ ब क योग्य
12%
फक्त ब योग्य
333 voters258 views16:02
Open / Comment