Get Mystery Box with random crypto!

दक्षिण किनारी रेल्वे बद्दल योग्य विधाने ओळखा. अ.हा देशातील 19 | Mpsc Pune Pattern

दक्षिण किनारी रेल्वे बद्दल योग्य विधाने ओळखा.
अ.हा देशातील 19 वा रेल्वे विभाग आहे.
ब.या रेल्वे विभागात पूर्वी दक्षिण मध्य रेल्वे चा काही भाग येणार आहे. क. विजयवाडा या विभागाचे मुख्यालय असणार आहे.
Anonymous Quiz
29%
अ आणि ब योग्य
20%
क योग्य
39%
अ ब क योग्य
12%
फक्त ब योग्य