Get Mystery Box with random crypto!

काय आहे एनपीआर? देशातील सामान्य रहिवाश्यांची ओळख पटविण्यासाठ | Mpsc Pune Pattern

काय आहे एनपीआर?

देशातील सामान्य रहिवाश्यांची ओळख पटविण्यासाठी डेटाबेस तयार करणं हे एनपीआरचं मुख्य लक्ष्य आहे. या डेटामध्ये लोकसंख्येसह बायोमॅट्रीकची माहितीही असेल. यात व्यक्तिचं नाव, पत्ता, शिक्षण, व्यवसाय आदीची माहिती असेल.

लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारेच एनपीआर तयार केला जाईल. एनपीआर म्हणजे नागरिकत्वाचं प्रमाणपत्रं असणार नाही.

सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ कोणत्याही परिसरात वास्तव्य केल्यास संबंधित व्यक्तिला नागरिक रजिस्टरमध्ये स्वत:च्या नावाची नोंदणी करावी लागते. देशातील योग्य लाभार्थ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून बायोमॅट्रीक डेटा तयार करणं हे एनपीआरचं मुख्य लक्ष्य असतं.

माहिती संकलन :-
@अजित सर ,बी पब्लिकेशन

जॉईन
@estudykatta1