Get Mystery Box with random crypto!

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 Approach : 1. Prelim ही gena | MPSC UPSC CLUB🔥🚨🎯

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022


Approach :

1. Prelim ही genarl nature ची असते mains specific
2. केलेल्या अभ्यासावर विश्वास ठेवा
3. general पेपर असतो त्यामुळे सगळे  एकाच पातळीवर येतात फक्त खेळ 2 तासाचा आहे .
4. पेपर सोडवायला चालू करण्याआधी 2 ते 3 मिनिट पेपर  चा overview नक्की घ्या
5. नवीन असाल तर easy subject पासून पेपर सोडवायला चालू करा .
6. पेपर सोडवताना खालील प्रमाणे 3 round करू शकता
         1st - जेवढे अचूक माहिती आहेत ते सोडवा
         2nd - ज्या प्रश्नात  50 : 50 वाटत आहे ते सोडवा
         3rd - others questions if needed

7. Attempt - माझ्या मते अधिकाधिक असावा
  ( सोडायचेच असतील तर चालू घडामोडी आणि विज्ञान चे काही प्रश्न सोडा )
  साधारण  : 90  - 95
  साधारण महिला :   85 -90
  नवीन aspirants : 80 - 85


अनोळखी प्रश्न सोडवताना :

1. प्रश्न परत परत वाचा (क्रम - प्रश्न - पर्याय  - प्रश्न - उत्तर )
2. अनोळखी प्रश्नाचा अभ्यासक्रमाशी संबंध तपासा
3. प्रश्नातील major & minor Content वेगळा करा 
4. काय माहीत असणे अपेक्षित आहे याचा विचार करा ते विधानात चूक देण्याची शक्यता असते . जे साधारणतः माहीत असणे अपेक्षित नाही असे विधाने बरोबर असतात
5. Rule of maximum (जोड्या लावा साठी वापरू शकता)
7. कोणत्या प्रश्नात आयोगाला  Specific answer  हवे आहे हे तपासा अश्या प्रश्नांचे उत्तर all of the above नसते ( मुख्य , विशिष्ट असे शब्द असतात)

सर्वांना MPSC UPSC CLUB परिवाराकडून शुभेच्छा

Join @mpscupscclub