Get Mystery Box with random crypto!

राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ करिता प्रत्येक वर्गातील कामकाजाच | MPSC UPSC CLUB🔥🚨🎯

राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ करिता प्रत्येक वर्गातील कामकाजाचे सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे चित्रीकरण करण्यात येणार असून परीक्षेनंतर चित्रीकरण तपासण्यात येईल व आयोगाच्या सूचनांचे पालन न करणाऱ्या उमेदवार आणि कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल