Get Mystery Box with random crypto!

नमस्कार मित्रांनो... महिला व बालविकास अधिकारी (CDPO) पदभरतीची | स्पर्धावाहिनी

नमस्कार मित्रांनो...

महिला व बालविकास अधिकारी (CDPO) पदभरतीची जाहिरात येण्याची शक्यता असल्याबाबत बरेच विद्यार्थी चौकशी करत आहेत...
मागील जाहिरातीच्या वेळी टीम स्पर्धावाहिनीने घेतलेल्या टेस्ट सिरीज, कोर्स आणि स्टडी मटेरियलला पूर्ण महाराष्ट्रातून खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता... त्यानुषंगाने अनेक विद्यार्थी यावर्षीच्या परीक्षेबाबत विचारणा करत आहेत...

मित्रांनो... जाहिरात तर आज ना उद्या येणारच आहे... जाहिरात येण्याआधीच आपण तयार असणे गरजेचे आहे... त्यामुळे आजच अभ्यासाला लागा...

CDPO च्या येणाऱ्या जाहिरातीसाठी मनापासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आम्ही एक WhatsApp Group बनवत आहोत... या ग्रुपवर आपल्याला या परीक्षेविषयीचे अपडेट्स, स्टडी मटेरियल, महत्वाची पुस्तकसूची इ. परीक्षाभिमुख बाबी वेळोवेळी मिळत राहतील...

जर आपण या परीक्षेची तयारी करत असाल तर खालील लिंकवर क्लिक करून आपण हा ग्रुप जॉईन करू शकता...

धन्यवाद
टीम स्पर्धावाहिनी

Follow this link to join our WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/IbqqM3Rx50iAnIMoxySUm9