Get Mystery Box with random crypto!

स्पर्धावाहिनी... लवकरच येत आहे.. स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील स | स्पर्धावाहिनी

स्पर्धावाहिनी...
लवकरच येत आहे.. स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सर्वोत्तम
Mobile Application
..............................................
Launching on 05 Nov 2021 (दीपावली पाडवा)
..............................................
Key Points
Dream...
परीक्षापद्धती, अभ्यासक्रम, नवीन जाहिराती अशी प्रत्येक स्पर्धा परीक्षेविषयी इत्यंभूत माहिती...
Learn...
विषयवार नोट्स, पुस्तके, व्हिडीओ लेक्चर्स, दररोजच्या चालू महत्वाच्या घडामोडींचे परीक्षाभिमुख विश्लेषण...
Practice...
मागील वर्षातील प्रश्नपत्रिका, विषयनिहाय सराव प्रश्नसंच, परीक्षानिहाय डेली क्वीझेस...
..............................................
Amazing Features
1) Daily Quiz
दररोज सरावासाठी एका विषयाची घटकनिहाय प्रश्नमंजुषा...
2) सराव प्रश्नसंच
विषयनिहाय सरावासाठी उत्कृष्ट दर्जाचे प्रश्न असणारे अनेक सराव प्रश्नसंच...
3) गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका/प्रश्न
विविध परीक्षामध्ये मागील वर्षांत विचारलेले प्रश्न (घटकनिहाय आणि प्रश्नपत्रिका दोन्ही स्वरूपात)...
4) चालू घडामोडी
दररोजच्या सर्व महत्वाच्या घडामोडींचे परीक्षाभिमुख विश्लेषण...
5) अभ्यासाहित्य
नोट्स, शालेय पुस्तके, NCERT, YCMOU पुस्तके...लोकराज्य, शेतकरी मासिके...
6) व्हिडीओ लेक्चर्स
घटकनिहाय लेक्चर्स, वेळोवेळी तज्ञांचे मार्गदर्शन, यशस्वीतांच्या मुलाखती...
..............................................
Pre Registration करा आणि मिळवा हे App अगदी मोफत!!!
..............................................
Registration link

www.spardhavahini.in