Get Mystery Box with random crypto!

अरुणाचल प्रदेशमध्ये “मेडिसिन फ्रॉम द स्काय” प्रोजेक्ट सुरू. | स्पर्धावाहिनी

अरुणाचल प्रदेशमध्ये “मेडिसिन फ्रॉम द स्काय” प्रोजेक्ट सुरू.

● अरुणाचल प्रदेशमध्ये १५ ऑगस्ट २०२२ रोजी “मेडिसिन फ्रॉम द स्काय” चे यशस्वीरित्या अनावरण करण्यात आले.
● ड्रोन सेवेचे पहिले उड्डाण पूर्व कामेंग जिल्ह्यातील सेप्पा ते चियांग ताजोपर्यंत करण्यात आले.
● भारताला जगाचे ड्रोन हब बनवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प प्रेरित आहे.

महत्त्वाचे:

● अरुणाचल प्रदेशमध्ये, जागतिक आर्थिक मंच (World Economic Forum) च्या सहकार्याने "मेडिसिन फ्रॉम द स्काय प्रोजेक्ट" हा पायलट प्रकल्प WEF) लाँच केले गेले आहे

● "मेडिसिन फ्रॉम द स्काय प्रोजेक्ट" ला युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (USAID) द्वारे अर्थसहाय्य दिले गेले आहे.

संकलन : टीम स्पर्धावाहिनी