2023-05-16 17:09:45
Budget Book Sample Copy
●
अर्थशास्त्र विषयासंदर्भात परीक्षाभिमुख व
Authentic Current Data साठीचे
One Stop Solution असलेलं
Book पुण्यामध्ये उपलब्ध झाले आहे आणि
उद्या संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होत आहे .
● UPSC, MPSC, Combined (पूर्व आणि मुख्य) या विविध परीक्षामध्ये Economics बाबत
Current Data, Info याचे
महत्व व प्रश्नांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे.
●
अर्थशास्त्र विषयाच्या
आकडेवारी संदर्भात सर्वात महत्वाचा व
Authentic Source म्हणजे
अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल हा असतो.
● पण यामधील Data,
Information ही खूपच जास्त
Vast व Scattered असते , ती विद्यार्थ्यांना सहजरीत्या अभ्यास करणे शक्य नसते.
● विद्यार्थ्यांचा हा Problem दूर करण्यासाठी आणि अर्थशास्त्र विषयाच्या अद्यावत आकडेवारी (
Fully Updated Data ) संदर्भात
अर्थनीति'ज Budget हे
One Stop Solution असलेलं पुस्तक उपलब्ध झाले आहे.
● त्यामध्ये अर्थशास्त्रासंदर्भात विस्तीर्ण, अवघड, किचकट असणारी आकडेवारी ही
Table, Chart, Infographics या स्वरूपात दिली आहे आहे.
● सर्व माहिती ही एकदम सोप्या पद्धतीने
घटक व उपघटक निहाय मुद्देसूद स्वरूपात मांडण्यात आली आहे.
●
केंद्र व महाराष्ट्र यांचा अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी अहवाल यावरील प्रचंड Vast असलेली माहिती/आकडेवारी याची
एकत्रित, परीक्षाभिमुख व तुलनात्मक मांडणी असणारे
महाराष्ट्रातील पहिले व एकमेव पुस्तक सम्पूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्या उपलब्ध होणार आहे
◆
Contact ◆
9175877787
/ 9766206607
₹ अर्थनीति ₹
6.9K viewsGAJANAN BHASKE, 14:09