Get Mystery Box with random crypto!

🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Channel address: @psilawchannel
Categories: Education
Language: English
Subscribers: 6.36K
Description from channel

🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🇮🇳 जय हिंद
👇
माझ्यासोबत राहण्यासाठी 7219014288 यावर आपले नाव whats app करा.
📱Contact- @kalesir

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


The latest Messages 2

2022-07-28 13:35:59
770) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत खालील आयोग गठीत केले जातात?( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
12%
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग
48%
महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग
36%
महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग
5%
वरीलपैकी नाही
1.5K voters6.1K views10:35
Open / Comment
2022-07-28 13:33:50
769) लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत प्रथम अपील खालील मुदतीत करता येते?
Anonymous Quiz
68%
30 दिवस
13%
90 दिवस
17%
60 दिवस
2%
वरीलपैकी नाही
1.1K voters4.0K views10:33
Open / Comment
2022-07-28 13:32:07
768) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कोणत्या दिवशी अमलात आला नाही??( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
4%
1) 15 ऑगस्ट
21%
2) 28 एप्रिल
8%
3) 20 डिसेंम्बर
10%
4) 26 जानेवारी
40%
1, 3 आणि 4 फक्त
6%
2, 3 आणि 4 फक्त
11%
वरील सर्व
1.3K voters4.6K views10:32
Open / Comment
2022-07-28 13:29:28
767) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमंतर्गत मुख्य आयुक्तांस किंवा कोणत्याही आयुक्तांस कोण पदावरून दूर करू शकतो??( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
4%
विधानसभा
10%
विधान परिषद
11%
मुख्यमंत्री
75%
राज्यपाल
994 voters3.5K views10:29
Open / Comment
2022-07-28 13:27:34
766) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार, कलम 18(1) प्रमाणे द्वितीय अपील प्राधिकाऱ्याच्या आदेशामुळे व्यथित मात्र व्यक्तीस / पदनिर्देशित अधिकाऱ्यास असा आदेश प्राप्त झाल्यापासून किती कालावधीच्या आत आयोगाकडे अपील करता येईल?( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
19%
30 दिवस
31%
45 दिवस
33%
60 दिवस
17%
90 दिवस
1.2K voters4.9K views10:27
Open / Comment