Get Mystery Box with random crypto!

🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Channel address: @psilawchannel
Categories: Education
Language: English
Subscribers: 6.36K
Description from channel

🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🇮🇳 जय हिंद
👇
माझ्यासोबत राहण्यासाठी 7219014288 यावर आपले नाव whats app करा.
📱Contact- @kalesir

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


The latest Messages 3

2022-07-04 05:02:40
जमाव हिंसाचार किंवा लिंचिंग रोखण्यासाठी विधेयक मंजूर करणाऱ्या राज्यांचा काळानुसार योग्य क्रम लावा.
1) मणिपूर, 2) राजस्थान ,3)पश्चिम बंगाल ,4) झारखंड
Anonymous Quiz
28%
1 2 3 4
35%
2 1 4 3
26%
4 3 2 1
11%
3 4 2 1
1.4K voters9.3K views02:02
Open / Comment
2022-06-20 16:18:16
भारतातील लोकनृत्य // bhartatil loknruty //Indian Folk

Tricks:
100% लक्षात राहणार






929 views13:18
Open / Comment
2022-06-16 17:20:35
इंग्लिश चे मास्तर

Spoof Vs Origional

कोणते क्लास लावावेत याचे भान ठेवूनच अभ्यास करा...






3.1K views14:20
Open / Comment
2022-06-16 14:00:11
762) खालीलपैकी कोणती विधाने सत्य नाहीत? ?( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
7%
1) पहिली खबर फक्त पोलिसांकडे दिली जाते
12%
2) फिर्याद फक्त मॅजिस्ट्रेटकडेच दिली जाते
50%
वरील दोन्ही
30%
वरील दोन्ही नाहीत
561 voters1.5K views11:00
Open / Comment
2022-06-16 13:58:07
761) 1) पहिली खबर मध्ये शपथ देता येत नाही
2) फिर्याद मध्ये मजिस्ट्रेट शपथ देऊन व्हेरिफिकेशन करतात
Anonymous Quiz
60%
दोन्ही योग्य
17%
दोन्ही अयोग्य
11%
फक्त एक बरोबर
11%
फक्त दोन बरोबर
639 voters2.1K views10:58
Open / Comment
2022-06-16 13:56:36
760) 1) पहिली खबर मध्ये गुन्हा फक्त दाखल पात्र असतो
2) फिर्यादी मध्ये गुन्हा दखलपात्र अगर एन सी असु शकेल
Anonymous Quiz
60%
दोन्ही विधाने योग्य
12%
दोन्ही विधाने अयोग्य
14%
फक्त विधान एक बरोबर
14%
फक्त विधान दोन बरोबर
574 voters1.3K views10:56
Open / Comment