Get Mystery Box with random crypto!

🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Channel address: @psilawchannel
Categories: Education
Language: English
Subscribers: 6.36K
Description from channel

🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🇮🇳 जय हिंद
👇
माझ्यासोबत राहण्यासाठी 7219014288 यावर आपले नाव whats app करा.
📱Contact- @kalesir

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


The latest Messages 70

2021-12-09 11:34:00
366)भारतीय दंडविधान कलम 29 प्रमाणे खालील पैकी कशाला दस्तऐवज म्हणतात? ( काळे सर) (Dept PSI 2012)
Anonymous Quiz
3%
बँकेवर काढलेला धनादेश
5%
मुखत्यारपत्र
11%
दोन व्यक्तींमधील लिखित करार
80%
वरील सर्व
862 voters1.4K views08:34
Open / Comment
2021-12-09 11:32:50
365) लोकसेवकाला माहित असून देखील दस्तऐवजाचे भाषांतर चुकीचे केले तर त्यास भादंविच्या कोणत्या कलमान्वये शिक्षा होईल? ( काळे सर)
Anonymous Quiz
40%
167
29%
177
26%
187
5%
197
855 voters1.6K views08:32
Open / Comment
2021-12-09 11:31:35
364) तुमच्या मित्राने केलेल्या खुनाच्या गुन्ह्यात तुम्ही पुरावा नाहीसा करण्यास मदत केली तर तुम्हाला कोणती शिक्षा होईल? ( काळे सर)
Anonymous Quiz
65%
सात वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड
10%
पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड
21%
तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड
4%
वरीलपैकी कोणतेही नाही
869 voters1.7K views08:31
Open / Comment
2021-12-09 11:29:33
363) स्त्रीचा विनयभंग ठरणारे गुन्ह्यासाठी स्त्री ही .......वयाची असायला हवी ? ( काळे सर)
Anonymous Quiz
7%
16 वर्षे
19%
18 वर्षे
10%
सज्ञान
64%
कोणत्याही वयाची
933 voters1.7K views08:29
Open / Comment
2021-12-08 07:41:36
खालील आयोगाचे अध्यक्ष राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सदस्य असतील......?( काळे सर)
(सदर प्रश्न Department psi ला विचारला गेलेला आहे पण आता त्यात 2019 नुसार काही बदल झाले आहेत)
Anonymous Quiz
9%
राष्ट्रीय महिला आयोग
9%
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग
7%
राष्ट्रीय अपंगांसाठीचा आयोग
3%
राष्ट्रीय बालकांसाठी आयोग
71%
वरील सर्व
1.1K voters2.3K views04:41
Open / Comment