Get Mystery Box with random crypto!

🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Channel address: @psilawchannel
Categories: Education
Language: English
Subscribers: 6.36K
Description from channel

🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🇮🇳 जय हिंद
👇
माझ्यासोबत राहण्यासाठी 7219014288 यावर आपले नाव whats app करा.
📱Contact- @kalesir

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


The latest Messages 62

2021-12-19 22:27:36
453) माहिती अधिकार कायदा सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या देशात अस्तित्वात आला असे नाही? ( काळे सर)
Anonymous Quiz
4%
1)दक्षिण आफ्रिका
54%
2)स्वीडन
6%
3)ऑस्ट्रेलिया
5%
4)अमेरिका
9%
वरीलपैकी एकही नाही
21%
फक्त एक, तीन आणि चार
572 voters1.0K views19:27
Open / Comment
2021-12-19 22:25:38
452) केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोगास कोणत्याही बाबींची चौकशी करताना........ चे अधिकार निश्चित करण्यात आले आहे? ( काळे सर)
Anonymous Quiz
4%
फौजदारी न्यायालय
11%
चौकशी न्यायालय
18%
सत्र न्यायालय
67%
दिवाणी न्यायालय
526 voters943 views19:25
Open / Comment
2021-12-19 22:24:12
451) राज्य मुख्य माहिती आयुक्त ची व राज्य माहिती आयुक्ताची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या शिफारशीनुसार कोणा द्वारे केली जाते? ( काळे सर)
Anonymous Quiz
4%
पंतप्रधान
12%
राष्ट्रपती
80%
राज्यपाल
4%
विधानसभा अध्यक्ष
509 voters802 views19:24
Open / Comment
2021-12-19 22:22:29
450) मानवी हक्क संरक्षण कायद्यात पुढील न्यायालयास मानवी हक्क न्यायालय संबोधले आहे? ( काळे सर)
Anonymous Quiz
7%
उच्च न्यायालय
9%
सर्वोच्च न्यायालय
66%
सत्र न्यायालय
17%
प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी
498 voters781 views19:22
Open / Comment
2021-12-19 22:20:52
449) मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 अन्वये साक्षीदाराला बोलावून व हजर राहण्यास सक्ती करून शपथेवर तपासणी........... चे अधिकार राष्ट्रीय मानव अधिकार आयोग असते? ( काळे सर)
Anonymous Quiz
10%
फौजदारी न्यायालय
76%
दिवाणी न्यायालय
11%
उच्च न्यायालय
3%
सर्वोच्च न्यायालय
484 voters762 views19:20
Open / Comment