🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Channel address: @psilawchannel
Categories: Education
Language: English
Subscribers: 6.36K
Description from channel

🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🇮🇳 जय हिंद
👇
माझ्यासोबत राहण्यासाठी 7219014288 यावर आपले नाव whats app करा.
📱Contact- @kalesir

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


The latest Messages 60

2021-12-23 14:20:51
462) मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम....अन्वये राज्य शासनाला ज्या क्षेत्रात असा बेकायदेशीर जमाव जमला होता ते क्षेत्र( यात यापुढे अशांत क्षेत्र असे संबोधन्याचा) अधिकार आहे? ( काळे सर)
Anonymous Quiz
52%
51(1)(a)
11%
50
22%
51(3)
14%
51(1)(b)
855 voters1.8K views11:20
Open / Comment
2021-12-22 18:42:30 आपली ज्ञानाची भूक मिटवणारे परिपूर्ण चॅनेल सर्वांनी JOIN व्हावे.



MPSC PDF NOTES
@MPSCpdfNotes

सामान्य विज्ञान
@SamanyaVidnyan

MPSC प्रश्न सराव
@MPSCLiveTestSeries

K'sagar Publications
@ksagarfocus

महाराष्ट्र पोलीस भरती
@GarditunVardit

CDPO परिपूर्ण तयारी
@CDPOMPSC2021

PSI कायदा Quiz
@PSILawChannel

LIVE STUDY HUB
@LiveStudyHub

महाराष्ट्र व भारताचा भूगोल
@BhugolMPSC

Gk Publication Official
@gkpublicationpune

सरळसेवा व मेगाभरती तयारी
@Saralseva_Megabharti_Tayari

MPSC_Current_Affairs_2021
@MPSC_C_A_2021

∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆
786 views15:42
Open / Comment
2021-12-22 15:47:29
461) खालीलपैकी कोणत्या अपिला मध्ये केंद्रीय माहिती आयोगाकडून "राजकीय पक्ष "माहितीचा अधिकार कायद्याच्या कलम 2(h)अंतर्गत "सार्वजनिक प्राधिकरणे" आहेत असा निर्णय झाला आहे ? ( काळे सर)
Anonymous Quiz
10%
श्री A S सैनी व S A शाह vs ASCC, BJP व इतर
61%
श्री S C अग्रवाल आणि अनिल बैरवाल vs AICC ,bjp,cpm,CPI, व इतर
23%
श्री पी के अरुण आणि शशी गांधी vs AICC, bjp,cpm,cpi,व इतर
5%
शैलेश गांधी विरुद्ध AICC, bjp,cpm व इतर
482 voters1.1K views12:47
Open / Comment
2021-12-22 15:20:27
460) "मानवी हक्क याचा अर्थ व्यक्तीचे जीवन व स्वातंत्र्य समता व प्रतिष्ठा यासंबंधीचे संविधानाने हमी दिलेले /आंतरराष्ट्रीय जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आलेले व भारतातील न्यायालयांना अंमलबजावणी करता येईल असे हक्क",ही मानवी हक्काची व्याख्या कशामध्ये दिली आहे
Anonymous Quiz
13%
नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955
12%
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989
65%
मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993
9%
वरीलपैकी कशा मध्येच नाही
498 voters1.2K views12:20
Open / Comment
2021-12-22 15:16:19
459) UNCRC ला भारताने औपचारिक मान्यता कधी दिली ? ( काळे सर)
Anonymous Quiz
8%
सप्टेंबर 1990
28%
डिसेंबर 1990
46%
सप्टेंबर 1992
18%
डिसेंबर 1992
583 voters1.1K views12:16
Open / Comment
2021-12-22 05:48:03
458) तोतयागिरी करून ठकवणूक करण्यासंदर्भात खालीलपैकी कोणते घटक महत्त्वाचे असतात? ( काळे सर)
Anonymous Quiz
3%
1)आरोपी दुसरा इसम असल्याचा बहाणा करतो
5%
2)एखाद्या इसमा ऐवजी दुसरा इसम उभा करतो
16%
3)प्रत्यक्षात तशी व्यक्ती नसताना ती आपण आहोत असे दर्शवतो
74%
वरील सर्व
2%
यापैकी नाही
752 voters1.5K views02:48
Open / Comment