Get Mystery Box with random crypto!

🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Channel address: @psilawchannel
Categories: Education
Language: English
Subscribers: 6.36K
Description from channel

🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🇮🇳 जय हिंद
👇
माझ्यासोबत राहण्यासाठी 7219014288 यावर आपले नाव whats app करा.
📱Contact- @kalesir

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


The latest Messages 64

2021-12-18 13:25:14
423) व्यक्तीच्या अटके संदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयाने D K बसूविरुद्ध पश्चिम बंगाल सरकार या केस मध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? ( काळे सर)
Anonymous Quiz
1%
1)व्यक्तीस त्यांच्या अटकेची कारणे सांगावीत
5%
2)अटक केलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकास किंवा मित्रास लवकरात लवकर कळवावे
7%
3) अटकेत असेपर्यंत दर 48 तासांनी वैद्यकीय तपासणी करावी
29%
4)अटक केलेल्या व्यक्तीस सुरक्षिततेच्या दृष्टीने हातकड्या घालाव्यात
30%
फक्त 1 , 2 आणि 3
21%
वरील सर्व
8%
वरीलपैकी कोणतेही नाही
574 voters1.4K views10:25
Open / Comment
2021-12-18 13:22:30
422) फौजदारी प्रक्रिया संहिता कलम सहा प्रमाणे कोर्ट या अर्थात खालीलपैकी कोणते कोर्ट येते?
Anonymous Quiz
1%
ग्राहक मंच
9%
कामगार न्यायालय
42%
सेशन्स कोर्ट
48%
वरीलपैकी सर्व
600 voters963 views10:22
Open / Comment
2021-12-18 13:20:33
421) जामीनपात्र अपराधात आरोपीला जामीन मिळविण्यासाठी किती वेळा अर्ज करता येतो? ( काळे सर)
(Dept.PSI 2012)
Anonymous Quiz
10%
एकच वेळा
6%
पाच वेळा
15%
दोन वेळा
69%
कितीही वेळा
606 voters981 views10:20
Open / Comment
2021-12-18 13:18:36
420) आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी कोणत्या पद्धतीने तपास करावा याबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता च्या ...........कलमान्वये तरतूद आहे? ( काळे सर)
Anonymous Quiz
58%
174
22%
184
12%
136
8%
430
580 voters991 views10:18
Open / Comment
2021-12-18 13:17:34
419) अटक केलेल्या व्यक्तीची झडती घेण्याचे अधिकार पोलिस अधिकाऱ्यास फौजदारी प्रक्रिया संहिता कलम .......अन्वये आहेत? ( काळे सर)
Anonymous Quiz
19%
53
60%
51
18%
77
4%
21
587 voters995 views10:17
Open / Comment