Get Mystery Box with random crypto!

🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Channel address: @psilawchannel
Categories: Education
Language: English
Subscribers: 6.36K
Description from channel

🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🇮🇳 जय हिंद
👇
माझ्यासोबत राहण्यासाठी 7219014288 यावर आपले नाव whats app करा.
📱Contact- @kalesir

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


The latest Messages 67

2021-12-15 19:05:45 आपली ज्ञानाची भूक मिटवणारे परिपूर्ण चॅनेल सर्वांनी JOIN व्हावे.



CDPO परिपूर्ण तयारी
@CDPOMPSC2021

PSI कायदा Quiz
@PSILawChannel

LIVE STUDY HUB
@LiveStudyHub

Gk Publication Official
@gkpublicationpune

महाराष्ट्र व भारताचा भूगोल
@BhugolMPSC

सरळसेवा व मेगाभरती तयारी
@Saralseva_Megabharti_Tayari

MPSC_Current_Affairs_2021
@MPSC_C_A_2021

MPSC PDF NOTES
@MPSCpdfNotes

सामान्य विज्ञान
@SamanyaVidnyan

MPSC प्रश्न सराव
@MPSCLiveTestSeries

K'sagar Publications
@ksagarfocus

महाराष्ट्र पोलीस भरती
@GarditunVardit

∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆
781 views16:05
Open / Comment
2021-12-15 14:50:51 सूचना/-

जी मुले 26 फेब्रुवारी च्या Combine Exam ची तयारी करत आहेत त्यांनी आपला Combine Quiz चॅनेल जॉईन करा त्यावर सुद्धा रोज व सातत्याने combine सराव प्रश्न टाकले जात आहेत ( काळे सर)


@combinequizonly
360 views11:50
Open / Comment
2021-12-15 13:14:03
407) माहितीचा अधिकार हा अधिकार म्हणून का ओळखला जातो? कारण ........( काळे सर)
Anonymous Quiz
7%
1)एका बाजूने कर्तव्य धारक तयार करते व दुसर्‍या बाजूने कायदेशीर पात्रतेचा लाभार्थी
5%
2)कागदपत्र उघड करण्यास नकार देण्यासाठी त्याची भूमिका सिद्ध करण्यासाठी कर्तव्ये धारकांकडे जबाबदारी
2%
3)आंतरराष्ट्रीय दायित्वचा एक भाग म्हणून
6%
4)माहितीही सार्वजनिक आणि प्रशासनाशी संबंधित नसल्याची चिन्हे
14%
फक्त एक आणि तीन
28%
फक्त एक, दोन आणि तीन
39%
वरील सर्व
311 voters720 views10:14
Open / Comment
2021-12-15 13:11:16
406) माहिती देण्यापासून अपवाद हे माहिती अधिकार अधिनियम च्या पुढील कलमात दिलेले आहे? ( काळे सर)
Anonymous Quiz
7%
सहा
25%
सात
59%
आठ
10%
नऊ
325 voters602 views10:11
Open / Comment
2021-12-15 13:10:00
405) मागितलेली माहिती जनमाहिती अधिकाऱ्याने पुढील दिवसात दिली पाहिजे? ( काळे सर)
Anonymous Quiz
6%
21 दिवसात
83%
30 दिवसात
10%
45 दिवसात
2%
60 दिवसात
327 voters591 views10:10
Open / Comment
2021-12-15 13:08:38
404) पुढीलपैकी कोणती माहिती देणे माहिती अधिकाऱ्यावर बंधनकारक आहे असे नाही? ( काळे सर)
Anonymous Quiz
2%
ज्यामुळे संसदीय विशेषाधिकार यांचे उल्लंघन होईल
6%
विदेशी शासनाकडून मिळालेली गोपनीय माहिती
5%
गुन्हे तपास संदर्भातील माहिती
83%
वरील सर्व
4%
यापैकी नाही
327 voters552 views10:08
Open / Comment