Get Mystery Box with random crypto!

🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Channel address: @psilawchannel
Categories: Education
Language: English
Subscribers: 6.36K
Description from channel

🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🇮🇳 जय हिंद
👇
माझ्यासोबत राहण्यासाठी 7219014288 यावर आपले नाव whats app करा.
📱Contact- @kalesir

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


The latest Messages 69

2021-12-09 11:47:23
खालीलपैकी कोणती जंगम मालमत्ता नाही? ( काळे सर)
Anonymous Quiz
7%
टेलिव्हिजन
7%
लँडलाईन फोन
70%
भूसंलग्न झाड
16%
घराच्या बांधकामातील निघालेल्या विटा
948 voters1.9K views08:47
Open / Comment
2021-12-09 11:45:53
369) खालीलपैकी कोणते कृत्य भा द वि प्रमाणे खुनाचे कृत्य होईल? ( काळे सर)
Anonymous Quiz
3%
तुम्ही स्वतःचे रक्षण करताना शत्रूला ठार मारले
51%
समोरच्या व्यक्तीने दिलेल्या चिथावणी मुळे उत्तेजीत होऊन तुम्ही त्याच्या मुलास ठार केले
14%
अचानक उद्भवलेल्या मारामारीत रागाच्या भरात तुम्ही समोरच्याला ठार मारले
31%
भारतीय दंड विधानानुसार वरीलपैकी सर्व कृत्य खुनाचे आहेत
1.0K voters2.5K views08:45
Open / Comment
2021-12-09 11:42:55
368) भादवि कलम 75 नुसार भारतातील कोणतेही न्यायालय ........वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या कारावासाची वाढीव शिक्षा देऊ शकते? ( काळे सर)
Anonymous Quiz
30%
3
19%
5
41%
7
10%
2
1.1K voters2.3K views08:42
Open / Comment
2021-12-09 11:38:59
367)भारतीय दंडविधान मधील तरतुदीनुसार खालीलपैकी कोणतेही कृत्य गुन्हा होणार नाही? ( काळे सर) (Dept PSI 2012)
Anonymous Quiz
3%
तुम्ही एक इन्कम टॅक्स अधिकारी आहेत असे भासवून खोटे सर्च वॉरंट आणून घराची झडती घेतली
15%
मध्यरात्री पोस्टमन असून तार आणली आहे असे भासवून तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला दार उघडायला लावले
9%
आरटीओ इन्स्पेक्टर चा गणवेश घालून तुम्ही दोन टॅक्सी ड्रायव्हर चे लायसन्स जप्त केले
72%
विविध वेशभूषा स्पर्धेसाठी तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर चा गणवेश आणि बिल्ले धारण केले
971 voters2.2K views08:38
Open / Comment