Get Mystery Box with random crypto!

🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Channel address: @psilawchannel
Categories: Education
Language: English
Subscribers: 6.36K
Description from channel

🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🇮🇳 जय हिंद
👇
माझ्यासोबत राहण्यासाठी 7219014288 यावर आपले नाव whats app करा.
📱Contact- @kalesir

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


The latest Messages 53

2022-01-01 05:43:56
498) ग्राहक संरक्षण कायदा 2019 बाबत खालील पैकी कोणती विधाने चूक नाहीत?( काळे सर)
Anonymous Quiz
5%
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीसाठी उत्पादक/पाठिंबा देणाऱ्यास 10 लाख₹ पर्यंत दंड व 2 वर्षे शिक्षा होऊ शकते
7%
पुन्हा गुन्हा केल्यास पन्नास लाख पर्यंत दंड आणि 5 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते
78%
वरील दोन्ही योग्य
9%
वरील दोन्ही अयोग्य
317 voters964 views02:43
Open / Comment
2022-01-01 05:40:56
497) ग्राहक संरक्षण कायदा 2019 संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य नाहीत? ( काळे सर)
Anonymous Quiz
2%
१) हा कायदा 20 जुलै 2020 रोजी अमलात आला
6%
२) या कायद्याचे विधेयक लोकसभेत रामविलास पासवान यांनी सादर केले होते
5%
३) या कायद्याने 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा घेतली
20%
४) ग्राहक संज्ञेत पुनर्विक्रीसाठी / व्यावसायिक हेतूसाठी खरेदी करण्यात आलेल्या वस्तू व सेवा येत नाही
47%
वरील सर्व
20%
यापैकी नाही
398 voters1.3K views02:40
Open / Comment
2021-12-31 15:30:30
495) नागरी संरक्षण अधिनियमांतर्गत खालीलपैकी कोणती तरतूद नमूद करण्यात आलेली नाही ? ( काळे सर)
Anonymous Quiz
11%
सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर असेल
31%
फौजदारी न्यायालयास क्षेत्र मर्यादा नाही
26%
लोकसेवकाने तपास करण्यात टाळाटाळ केल्यास त्यांनी गुन्ह्याला सहाय्य केले असे समजले जाईल
32%
यापैकी नाही
962 voters3.0K views12:30
Open / Comment
2021-12-31 15:27:40
493) माहितीचा अधिकार नियम 2012 अंतर्गत माहिती प्रदान करण्यासाठी डिस्केट किंवा फ्लॉपी साठी शुल्क".... रुपये आकारले जाते ? ( काळे सर)
Anonymous Quiz
23%
10
52%
50
16%
15
10%
यापैकी नाही
1.0K voters2.8K views12:27
Open / Comment
2021-12-31 15:25:31
493) कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणता हुकूम फौजदारी न्यायाधीश देऊ शकत नाही? ( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
6%
संरक्षण हुकूम
29%
आर्थिक मदत हुकुम
14%
ताबा हुकूम
51%
परिवीक्षा हुकूम
865 voters2.2K views12:25
Open / Comment