🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

🎯 चालु घडामोडी : मराठी 🎯

Logo of telegram channel missionm — 🎯 चालु घडामोडी : मराठी 🎯
Logo of telegram channel missionm — 🎯 चालु घडामोडी : मराठी 🎯
Channel address: @missionm
Categories: Uncategorized
Language: English
Subscribers: 1.24K
Description from channel

JOIN NOW

Ratings & Reviews

1.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


The latest Messages 10

2022-06-14 07:32:26 चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्स पदक तालिकेत " ह्या " राज्याने अव्वल स्थान पटकावले

चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्स २०२१ स्पर्धेचे आयोजन " ह्या " राज्यात झाले आहे

फक्त ०२ राज्यांनी २०२१ खेलो इंडिया युथ गेम्समध्ये १००+ पदके जिंकली

अव्वल राज्य ? महाराष्ट्राचे स्थान ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
28 views04:32
Open / Comment
2022-06-14 07:32:19 केंद्रीय बँक डिजिटल चलनाला कायदेशीर मान्यता देणारा " हा " जगातील १ला देश

केंद्रीय बँकेने " ह्या " डिजिटल चलनाला कायदेशीर निविदा म्हणून मान्यता दिली

कोणता आहे तो देश ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
17 views04:32
Open / Comment
2022-06-14 07:31:59 " ह्या " महिलेला वैयक्तिक गटात २०२२ संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार जाहीर

त्या हा प्रतिष्ठीत पुरस्कार जिंकणाऱ्या आतापर्यंतच्या सर्वात तरुण व्यक्ती आहेत

संस्थात्मक : " ह्या " देशाच्या राष्ट्रीय लोकसंख्या व कुटुंब नियोजन मंडळाला पुरस्कार

१९८३ पासून वैयक्तिक व संस्थात्मक गटात हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो

२०२२ पुरस्काराचे विजेते कोण ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
18 views04:31
Open / Comment
2022-06-14 07:31:53 जागतिक रक्तदाता दिन
17 views04:31
Open / Comment
2022-06-14 07:31:48 चालु घडामोडी वन लाईनर्स ,
१४ जून , २०२२ .

चालु घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा www.missionmpsconline.com

महत्वाचे अपडेट्साठी फॉलो करा - instragram.com/missionmpsc_online

Join Now @MissionMPSC_Online .
18 views04:31
Open / Comment
2022-06-13 09:51:28 " हा " भारताचा ७४वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला (तो तेलंगणाचा रहिवासी आहे)

भरत सुब्रमण्यम हा भारताचा ७३वा व २०२२ वर्षातील १ला भारतीय ग्रँडमास्टर

भारताचा ७४वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा
46 views06:51
Open / Comment
2022-06-13 07:47:08 उत्तर कोरिया या देशाने " ह्या " महिलेची परराष्ट्र मंत्रीपदी नियुक्ती केली आहे

त्या उत्तर कोरियाच्या इतिहासातील पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री ठरल्या आहेत

उत्तर कोरियाच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा
45 views04:47
Open / Comment
2022-06-13 07:47:02 " ह्या " आयआयटीने सेप्टिक टाक्या स्वच्छ करण्यासाठी रोबोट विकसित केला आहे

" ह्या " व्यक्तीची UNच्या सरचिटणीसांनी आपले तंत्रज्ञान दूत म्हणून नियुक्ती केली

रोबोटचे नाव व कोण आहे ते भारतीय व्यक्ती ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा
45 views04:47
Open / Comment
2022-06-13 07:46:55 " ह्या " महिलेची थायलंडच्या १ल्या महिला महान्यायवादी म्हणून नियुक्ती झाली आहे

" हे " व्यक्ती २०१७ पासून भारताचे १५वे महान्यायवादी म्हणून कार्यरत आहेत

त्यांना २००५ मध्ये पद्मभूषण तर २०१५ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे

थायलंडच्या पहिल्या महिला महान्यायवादी कोण ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा
32 views04:46
Open / Comment
2022-06-13 07:46:50 आंतरराष्ट्रीय अल्बिनिज्म जागरूकता दिन
31 views04:46
Open / Comment