🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

🎯 चालु घडामोडी : मराठी 🎯

Logo of telegram channel missionm — 🎯 चालु घडामोडी : मराठी 🎯
Logo of telegram channel missionm — 🎯 चालु घडामोडी : मराठी 🎯
Channel address: @missionm
Categories: Uncategorized
Language: English
Subscribers: 1.24K
Description from channel

JOIN NOW

Ratings & Reviews

1.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


The latest Messages 2

2022-08-28 08:29:33 " ह्या " महिलेला प्रतिष्ठीत २०२२ युनेस्को शांतता पुरस्काराने गौरविण्यात येणार

१९९१ पासून व्यक्ती , संस्था आणि संघटनांना हा पुरस्कार प्रदान केला जात आहे

१९९८ मध्ये बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना हा पुरस्कार मिळाला आहे

२०२२ पुरस्कार विजेत्या महिला कोण ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
43 views05:29
Open / Comment
2022-08-27 09:31:46 होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे " ह्या " राज्यात लोकार्पण झाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे लोकार्पण झाले

होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन कुठे ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा
21 views06:31
Open / Comment
2022-08-27 07:30:43 " ह्या " व्यक्तीची IMF मध्ये भारताचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे

त्यांची नियुक्ती ०३ वर्षासाठी झाली (०१ नोव्हेंबर २०२२ रोजी ते पदभार स्वीकारतील)

ते IMF मध्ये भारताचे कार्यकारी संचालक म्हणून " ह्या " व्यक्तीची जागा घेणार

IMF मध्ये भारताचे नवीन कार्यकारी संचालक ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा
26 views04:30
Open / Comment
2022-08-27 07:13:02 " हा " एकाच देशात १०० कसोटी सामने खेळणारा जगातील १ला खेळाडू ठरला

या यादीत २ऱ्या क्रमांकावर असणाऱ्या तेंडुलकरने भारतात ९४ कसोटी सामने खेळले

" हा " खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये २०० सामने खेळणारा जगातील एकमेव खेळाडू

एकाच देशात १०० कसोटी सामने खेळणारा ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा
24 views04:13
Open / Comment
2022-08-27 07:12:50 देशभरातील ४६ शिक्षकांना २०२२ राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते ०५ सप्टेंबर रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत

यामध्ये एकुण १७ महिलांचा समावेश , तर महाराष्ट्रातील ०२ शिक्षकांना पुरस्कार जाहीर

पुरस्कार विजेते महाराष्ट्रातील शिक्षक ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
20 views04:12
Open / Comment
2022-08-26 09:59:31 मंकीपॉक्स रोगाच्या चाचणीसाठी स्वदेशी बनावटीचे १ले RT-PCR कीट भारतात लॉन्च

केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार ए के सूद यांच्याहस्ते किटचे अनावरण झाले

ह्या कीटचे नाव ? कुणी विकसित केले ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
33 views06:59
Open / Comment
2022-08-26 07:10:19 " Madam Sir " हे आत्मचरित्र पेंगूइन रैंडम हाउस इंडियाने प्रकाशित केले आहे

बिहारच्या पहिल्या महिला आयपीएस (IPS) अधिकारी यांचे हे आत्मचरित्र आहे

भारताच्या पहिल्या महिला आयपीएस (IPS) अधिकारी " किरण बेदी " ह्या आहेत

बिहारच्या पहिल्या महिला IPS अधिकारी ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा
33 views04:10
Open / Comment
2022-08-26 07:10:10 " ह्या " व्यक्तीची संरक्षण , संशोधन व विकास संस्थेचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली

ते संरक्षण , संशोधन व विकास संस्थेचे प्रमुख म्हणून " ह्या " व्यक्तीची जागा घेणार

संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO)ची स्थापना १९५८ मध्ये झाली आहे

DRDOचे नवीन प्रमुख कोण ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
32 views04:10
Open / Comment
2022-08-25 09:31:01 महत्त्वाच्या वन लाईनर्स घडामोडी

" हा " प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर कोडिंग शिकवणारा १ला आफ्रिकन देश

" हा " जीवाश्म इंधनाच्या जाहिरातींवर बंदी घालणारा पहिला युरोपीय देश ठरला आहे

वरील सर्व वन लाईनर्स घडामोडी सविस्तर वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा
34 views06:31
Open / Comment
2022-08-25 07:59:11 भारतातील १ल्या स्वदेशी हायड्रोजन फ्युएल सेल बसचे " ह्या " शहरात अनावरण

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांच्याहस्ते बसचे अनावरण झाले

भारतातील १ली स्वदेशी हायड्रोजन फ्युएल सेल बस ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा
34 views04:59
Open / Comment