🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

🎯 चालु घडामोडी : मराठी 🎯

Logo of telegram channel missionm — 🎯 चालु घडामोडी : मराठी 🎯
Logo of telegram channel missionm — 🎯 चालु घडामोडी : मराठी 🎯
Channel address: @missionm
Categories: Uncategorized
Language: English
Subscribers: 1.24K
Description from channel

JOIN NOW

Ratings & Reviews

1.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


The latest Messages 7

2022-06-20 06:19:49 जागतिक शांतता निर्देशांक २०२२ प्रसिद्ध करण्यात आला (आवृत्ती १६वी आहे)

" हा " देश २०२२ निर्देशांकात अव्वल स्थानी (२००८ पासून अव्वल स्थानावर आहे)

" हा " आशियाई देश शेवटच्या स्थानी (निर्देशांकात १६३ देशांचा समावेश आहे)

निर्देशांकात भारताचे स्थान कितवे ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
34 views03:19
Open / Comment
2022-06-20 06:19:44 जागतिक निर्वासित दिन‌
34 views03:19
Open / Comment
2022-06-20 06:19:38 चालु घडामोडी वन लाईनर्स ,
२० जून , २०२२ .

चालु घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा www.missionmpsconline.com

महत्वाचे अपडेट्साठी फॉलो करा - instragram.com/missionmpsc_online

Join Now @MissionMPSC_Online .
35 views03:19
Open / Comment
2022-06-19 09:31:13 " हा " भारताकडून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा वयोवृद्ध

खेळाडू ठरला आहे (३७ वर्ष , १६ दिवस : दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध अर्धशतक)

यापूर्वी हा विक्रम " ह्या " खेळाडूच्या नावे होता (३६ वर्ष , २२९ दिवस विरुद्ध )

कोण आहे तो भारतीय खेळाडू ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
48 views06:31
Open / Comment
2022-06-19 07:37:00 " ह्या " भारतीय पंचाची आयसीसीच्या Elite पॅनेलवर पुनर्नियुक्ती करण्यात आली

ते आयसीसीच्या ११ सदस्य असलेल्या Elite पॅनेलवर एकमेव भारतीय पंच आहे

ते आयसीसीच्या Elite पॅनेलवर नियुक्त झालेले आतापर्यंतचे ०३रे भारतीय पंच आहेत

कोण आहेत ते भारतीय पंच ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
45 views04:37
Open / Comment
2022-06-19 07:36:54 " ह्या " राज्यात वाहन सुरक्षा प्रणाली " सुरक्षा मित्र " सुरु करण्यात आली आहे

मुख्य सचिवांच्या १ल्या राष्ट्रीय परिषदेचे " ह्या " राज्यात आयोजन करण्यात आले

" ह्या " महिलेने मिसेस इंडिया वर्ल्ड २०२२-२३ स्पर्धेचा किताब पटकावला आहे

वरील वन लाईनर्स घडामोडी सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
36 views04:36
Open / Comment
2022-06-19 07:36:42 " ह्या " केंद्र शासित प्रदेशात भारतातील १ले Dark Sky Reserve उभारण्यात येणार

यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍस्ट्रोफिजिक्स सोबत सामंजस्य करार केला आहे

" हे " Night Sky Astro Tourism सुरु करणारे पहिले भारतीय राज्य आहे

कोणता आहे तो केंद्र शासित प्रदेश ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
35 views04:36
Open / Comment
2022-06-19 07:36:36 चालु घडामोडी वन लाईनर्स ,
१९ जून , २०२२ .

चालु घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा www.missionmpsconline.com

महत्वाचे अपडेट्साठी फॉलो करा - instragram.com/missionmpsc_online

Join Now @MissionMPSC_Online .
33 views04:36
Open / Comment
2022-06-18 09:35:35 " ह्या " भारतीय भालाफेकपटूने Paavo Nurmi स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे

त्याने ८९.३० मीटर भाला फेकत नवा राष्ट्रीय विक्रम केला (पूर्वीचा विक्रम ८८.०७)

फिनलंडच्या Oliver Helanderने ८९.८३ मीटर भाला फेकत सुवर्ण पटकावले

कोण आहे तो भारतीय भालाफेकपटू ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
9 views06:35
Open / Comment
2022-06-18 07:31:16 भारत , इस्त्रायल , युएई आणि अमेरिका " ह्या " ०४ देशांनी नवीन गट स्थापन केला

" ह्या " ०४ राष्ट्रांनी स्थापन केलेल्या गटाचे नाव ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा
17 views04:31
Open / Comment