Get Mystery Box with random crypto!

🎯 चालु घडामोडी : मराठी 🎯

Logo of telegram channel missionm — 🎯 चालु घडामोडी : मराठी 🎯
Logo of telegram channel missionm — 🎯 चालु घडामोडी : मराठी 🎯
Channel address: @missionm
Categories: Uncategorized
Language: English
Subscribers: 1.24K
Description from channel

JOIN NOW

Ratings & Reviews

1.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


The latest Messages 6

2022-06-22 07:28:52 भारतातील " ह्या " आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता संस्कृतमध्ये घोषणा होणार

यासाठी Airport Authority Of Indiaने " ह्या " विद्यापीठाशी हातमिळवणी केली

कोणते आहे ते आंतरराष्ट्रीय विमानतळ ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
33 views04:28
Open / Comment
2022-06-22 07:28:44 " ह्या " महिला फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी

त्या फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशनच्या १ल्या महिला अध्यक्ष

त्या " ह्या " देशाच्या माजी खेळाडू (त्यांचा महिलेला जन्म भारतात झाला होता)

कोण आहे त्या महिला खेळाडू ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
31 views04:28
Open / Comment
2022-06-22 07:28:37 चालु घडामोडी वन लाईनर्स ,
२२ जून , २०२२ .

चालु घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा www.missionmpsconline.com

महत्वाचे अपडेट्साठी फॉलो करा - instragram.com/missionmpsc_online

Join Now @MissionMPSC_Online .
30 views04:28
Open / Comment
2022-06-21 07:41:01 " ह्या " महिलेची सार्वजनिक वित्त आणि धोरण संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती झाली

त्या पिनाकी चक्रवर्ती यांची जागा घेणार आहेत (०५ वर्षासाठी नियुक्ती झाली आहे)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे २४वे गव्हर्नर ऊर्जित पटेल सध्या संस्थेचे प्रमुख आहेत

कोण आहेत त्या महिला ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
38 views04:41
Open / Comment
2022-06-21 07:40:58 ०६ उच्च न्यायालयात नवीन मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे

मुंबई उच्च न्यायालयाच्या ०२ न्यायाधीशांची मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली

भारतात सध्या २५ उच्च न्यायालये आहेत (२५वे उच्च न्यायालय : आंध्रप्रदेश : २०१९)

उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाचा कार्यकाळ ? नियुक्ती कोण करते ?

उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची पात्रता ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा
38 views04:40
Open / Comment
2022-06-21 07:40:44 आंतरराष्ट्रीय योग दिन
27 views04:40
Open / Comment
2022-06-21 07:40:29 चालु घडामोडी वन लाईनर्स ,
२१ जून , २०२२ .

चालु घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा www.missionmpsconline.com

महत्वाचे अपडेट्साठी फॉलो करा - instragram.com/missionmpsc_online

Join Now @MissionMPSC_Online .
25 views04:40
Open / Comment
2022-06-20 09:35:04 " ह्या " राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी Ennum Ezhuthum योजनेची सुरुवात केली आहे

२०२५ पर्यंत मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मकता सुनिश्चित करणे योजनेचा उद्देश

APEDAने " ह्या " देशामध्ये ०८ दिवसीय आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे

कोणते आहे ते राज्य आणि देश‌ ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
35 views06:35
Open / Comment
2022-06-20 07:31:14 " ह्या " राज्यात आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव " उन्मेष "चे आयोजन करण्यात आले

केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्याहस्ते महोत्सवाचे उद्घाटन

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि साहित्य अकादमीने महोत्सवाचे आयोजन केले आहे

कोणते आहे ते भारतीय राज्य ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
36 views04:31
Open / Comment
2022-06-20 07:30:53 Courseraने २०२२ वर्षासाठी जागतिक कौशल्य निर्देशांक प्रसिद्ध केला आहे

२०२२ जागतिक कौशल्य निर्देशांकात " ह्या " देशाने अव्वल स्थान पटकावले आहे

२०२२ जागतिक कौशल्य निर्देशांकात भारताचे स्थान कितवे आहे ? जाणुन घ्या
33 views04:30
Open / Comment