Get Mystery Box with random crypto!

🎯 चालु घडामोडी : मराठी 🎯

Logo of telegram channel missionm — 🎯 चालु घडामोडी : मराठी 🎯
Logo of telegram channel missionm — 🎯 चालु घडामोडी : मराठी 🎯
Channel address: @missionm
Categories: Uncategorized
Language: English
Subscribers: 1.24K
Description from channel

JOIN NOW

Ratings & Reviews

1.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


The latest Messages

2022-09-01 07:49:39 ड्युरंड कप फुटबॉल स्पर्धेच्या १३१व्या आवृत्तीचे आयोजन " ह्या " ०३ राज्यात होणार

स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धा एकापेक्षा जास्त ठिकाणी खेळविली जाणार

ड्युरंड कप स्पर्धेची सुरुवात १८८८ मध्ये (आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा)

ड्युरंड कप स्पर्धेची १३१वी आवृत्ती ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
7 views04:49
Open / Comment
2022-09-01 07:49:31 " हा " १०० मीटर शर्यतीत भारताचा सर्वात वेगवान धावपटू ठरला (१०.२५ सेकंद)

त्याने अमिया मलिकचा विक्रम (२०१६ मधील १०.२६ सेकंदाचा) मोडला आहे

कोण आहे तो धावपटू ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
7 views04:49
Open / Comment
2022-09-01 07:49:23 २०२२ वर्षासाठी ०४ व्यक्तींना प्रतिष्ठीत रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे

" ह्या " देशाचे ०७वे राष्ट्रपती रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो

रॅमन मॅगसेसे पुरस्काराला " आशियाचा नोबेल " म्हणून ओळखले जाते (सुरुवात ?)

आतापर्यंत ५८ भारतीय व्यक्तींना प्रतिष्ठीत रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे

२०२२ पुरस्कार विजेते कोण ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
6 views04:49
Open / Comment
2022-08-31 07:51:30 " ह्या " राज्याच्या मुख्यमंत्र्याला कॅपिटल फाउंडेशन जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला

त्यांच्या विशिष्ट आणि उत्कृष्ट नेतृत्व गुणांसाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे

भारताचे माजी (४८वे) सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांच्याहस्ते पुरस्कार दिला जाणार

पुरस्कार विजेते मुख्यमंत्री कोण ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
18 views04:51
Open / Comment
2022-08-31 06:33:22 महत्वाच्या वन लाईनर्स घडामोडी

" हा " टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० चौकार ठोकणारा जगातील ३रा खेळाडू

" हा " ०७ आशिया कप खेळणारा १ला भारतीय खेळाडू ठरला (सचिन - जडेजा ०६)

वरील सर्व वन लाईनर्स घडामोडी सविस्तर वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा
19 views03:33
Open / Comment
2022-08-31 06:33:15 नागालँड राज्यामध्ये तब्बल ११९ वर्षांनंतर २रे रेल्वे स्थानक उभारण्यात आले आहे

नागालँड राज्यामधील पहिल्या रेल्वे स्थानकाचे अनावरण १९०३ मध्ये झाले होते

राष्ट्रीय ई-विधान प्रकल्प (NeVA) राबविणारी नागालँड भारतातील १ली विधानसभा

एस फांगनॉन कोन्याक नागालँड राज्याच्या १ल्या महिला राज्यसभा खासदार आहेत

नागालँड राज्यामधील २रे रेल्वे स्थानक कोणते ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा
15 views03:33
Open / Comment
2022-08-30 07:35:39 " हा " क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात १०० सामने खेळणारा १ला भारतीय खेळाडू ठरला

तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात १०० सामने खेळणारा जगातील २रा खेळाडू आहे

यापूर्वी न्युझीलंडच्या " ह्या " खेळाडूने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात १०० सामने खेळले

कोण आहे तो भारतीय खेळाडू? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
29 views04:35
Open / Comment
2022-08-30 07:29:14 " हा " आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९५० बळी घेणारा जगातील १ला वेगवान गोलंदाज ठरला

त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्रा (९४९) यांना मागे टाकले आहे

तो सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज (९५०)

कोण आहे तो वेगवान गोलंदाज ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
29 views04:29
Open / Comment
2022-08-30 07:29:04 गुजरातमधील " ह्या " शहरात भारतातील १ले भूकंप स्मारक उभारण्यात आले आहे

ह्या स्मारकाला " स्मृति वन " नाव देण्यात आले (नरेंद्र मोदी यांच्याहस्ते अनावरण)

२००१ मध्ये झालेल्या भूकंपात निधन पावलेल्या लोकांची आठवण म्हणून स्मारक

भूकंपात निधन पावलेल्या मुलांची आठवण म्हणून " वीर बालक स्मारक " उभारले

भारतातील १ले भूकंप स्मारक कुठे ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
23 views04:29
Open / Comment
2022-08-28 08:29:48 " ह्या " महिला खेळाडूने जागतिक ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले

तिने ५७ किलो वजनी गटात जागतिक ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले

जागतिक ज्युडो कॅडेट (अंडर-१८) अजिंक्यपद स्पर्धेत हे भारताचे १ले पदक आहे

पदक विजेती महिला खेळाडू ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
50 views05:29
Open / Comment