🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

🎯 चालु घडामोडी : मराठी 🎯

Logo of telegram channel missionm — 🎯 चालु घडामोडी : मराठी 🎯
Logo of telegram channel missionm — 🎯 चालु घडामोडी : मराठी 🎯
Channel address: @missionm
Categories: Uncategorized
Language: English
Subscribers: 1.24K
Description from channel

JOIN NOW

Ratings & Reviews

1.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


The latest Messages 5

2022-06-24 07:33:44 चालु घडामोडी वन लाईनर्स ,
२४ जून , २०२२ .

चालु घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा www.missionmpsconline.com

महत्वाचे अपडेट्साठी फॉलो करा - instragram.com/missionmpsc_online

Join Now @MissionMPSC_Online .
39 views04:33
Open / Comment
2022-06-23 09:38:21 २०२१ योग विकास आणि प्रचारासाठी उत्कृष्ट योगदानासाठी पंतप्रधान पुरस्कार जाहीर

२०२१ वर्षासाठी ०२ व्यक्तींना व ०२ संस्थांना हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाला

पुरस्कार विजेत्यांना २५ लाख रुपये , एक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र मिळणार आहे

२०२१चे पुरस्कार विजेते ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
23 views06:38
Open / Comment
2022-06-23 08:09:34 १४व्या ब्रिक्स परिषदेचे आयोजन " हा " आशियाई देश करणार (आभासी माध्यमाद्वारे)

" हा " देश तिसऱ्यांदा ब्रिक्स परिषदेचे आयोजन करत आहे (ब्रिक्स गट : ०५ देश)

आतापर्यंत फक्त ०३ देशांनी प्रत्येकी ०३ वेळा ब्रिक्स परिषदेचे आयोजन केले आहे

१४वी ब्रिक्स परिषदेचे आयोजन ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
24 views05:09
Open / Comment
2022-06-23 06:33:44 " ह्या " लघु कथा लेखकाला कॉमनवेल्थ लघु कथा पारितोषिक २०२२ जाहीर झाले

त्यांच्या " ह्या " लघुकथा संग्रहाला हा पुरस्कार जाहीर (पुरस्काराची सुरुवात २०१२)

भारताच्या " ह्या " लेखिकेला २०२० मध्ये कॉमनवेल्थ लघु कथा पारितोषिक मिळाले आहे

२०२२ पुरस्काराचे विजेते ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
21 views03:33
Open / Comment
2022-06-23 06:33:33 " ह्या " महिलेची संयुक्त राष्ट्रात भारताच्या पुढील स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली

त्या सध्या " ह्या " देशात राजदूत म्हणून कार्यरत (१९८७च्या तुकडीच्या IFS अधिकारी)

त्या UNमध्ये भारताच्या पुढील स्थायी प्रतिनिधी म्हणून " ह्या " व्यक्तीची जागा घेणार

कोण आहेत त्या महिला ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
23 views03:33
Open / Comment
2022-06-23 06:33:29 आंतरराष्ट्रीय विधवा दिन
जागतिक ऑलिंपिक दिन
संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिन
25 views03:33
Open / Comment
2022-06-23 06:33:24 चालु घडामोडी वन लाईनर्स ,
२३ जून , २०२२ .

चालु घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा www.missionmpsconline.com

महत्वाचे अपडेट्साठी फॉलो करा - instragram.com/missionmpsc_online

Join Now @MissionMPSC_Online .
24 views03:33
Open / Comment
2022-06-22 12:24:43 महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने " आरोग्यवारी " ह्या उपक्रमाची सुरुवात केली

उद्देश : वारीमध्ये सहभागी महिला वारकऱ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे

रुपाली चाकणकर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत

माहिती संकलन : सचिन एस शिंदे
MissionMPSC_Online .
28 views09:24
Open / Comment
2022-06-22 09:34:57 " ह्या " बँकेने बालकांसाठी ENJOI बचत खात्यांची सुविधा सुरु करण्याची घोषणा केली

०-१८ वयोगटातील मुलांना पालकांच्या देखरेखीखाली खाते उघडता येणार आहे

खात्यातील बचत शिलकीवर ०७% व्याज मिळणार (डेबिट कार्ड सुद्धा उपलब्ध)

बालकांसाठी बचत खाते सुरु करणारी बँक ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा
35 views06:34
Open / Comment
2022-06-22 07:31:20 २०२६ फिफा फुटबॉल विश्वचषकाचे यजमानपद " ह्या " ०३ देशांना मिळाले आहे

विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच ०३ देश मिळून विश्वचषकाचे आयोजन करणार

२०२६ फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या आवृत्तीत पहिल्यांदाच ४८ संघ होणार आहेत

२०२६ फिफा विश्वचषक यजमान देश ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
37 views04:31
Open / Comment