🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

🎯 चालु घडामोडी : मराठी 🎯

Logo of telegram channel missionm — 🎯 चालु घडामोडी : मराठी 🎯
Logo of telegram channel missionm — 🎯 चालु घडामोडी : मराठी 🎯
Channel address: @missionm
Categories: Uncategorized
Language: English
Subscribers: 1.24K
Description from channel

JOIN NOW

Ratings & Reviews

1.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


The latest Messages 3

2022-08-25 06:52:16 साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२२ची आज घोषणा करण्यात आली

देशातील एकूण २३ भाषांसाठी साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाले

" ह्या " भाषेसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२२ची घोषणा नंतर केली जाईल

२०२२ साहित्य अकादमी युवा पुरस्कार ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा
36 views03:52
Open / Comment
2022-08-25 06:51:49 साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार २०२२ची आज घोषणा करण्यात आली

मराठी भाषेसाठी " ह्या " लेखिकेला २०२२ साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार

देशातील एकूण २२ भाषांसाठी साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाले

संथाली पुरस्कार नंतर जाहीर केला जाईल (यावर्षी पंजाबी भाषेसाठी पुरस्कार नाही)

पुरस्कार विजेत्या मराठी लेखिका ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
34 views03:51
Open / Comment
2022-08-24 09:41:56 " ह्या " BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सामना जिंकणाऱ्या सर्वात वयस्कर खेळाडू

त्या ६४ वर्षाच्या आहेत , त्या मिश्र सांघिक प्रकारात आपल्या मुलासह खेळतात

BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेची सुरुवात १९७७ मध्ये (२६वी आवृत्ती जपानमध्ये)

कोण आहे त्या महिला बॅडमिंटनपटू ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
55 views06:41
Open / Comment
2022-08-24 07:46:21 २०२२ फिफा विश्वचषकाच्या सुरक्षेची जबाबदारी " ह्या " देशाच्या लष्करावर असेल

२०२२ फिफा विश्वचषक " ह्या " देशात होणार (पहिल्यांदा अरब जगतात आयोजन)

२०२२ फिफा विश्वचषकात ३२ संघ सहभागी होणार (२०२६ मध्ये ४८ संघ असतील)

सुरक्षेची जबाबदारी कोणत्या देशाच्या लष्करावर ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा
51 views04:46
Open / Comment
2022-08-24 07:46:15 SCOच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन " ह्या " देशात करण्यात आले आहे

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह SCOच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार

भारताकडे सप्टेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ पर्यंत SCOचे अध्यक्षपद असणार

SCOच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक कुठे ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
46 views04:46
Open / Comment
2022-08-24 07:46:08 १७व्या प्रवासी भारतीय दिनाचे आयोजन " ह्या " राज्यात करण्यात येणार आहे

दरवर्षी ०९ जानेवारीला प्रवासी भारतीय दिन असतो (केव्हापासून पाळला जात आहे ?)

कोणत्या घटनेची आठवण म्हणून हा प्रवासी भारतीय दिन दरवर्षी पाळला जातो ?

प्रवासी भारतीय दिन इतिहास ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
41 views04:46
Open / Comment
2022-08-23 09:57:46 श्रीलंका आणि " हा " देश ०९वा टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आयोजित करणार

ही २री वेळ असेल जेव्हा ०२ देश संयुक्तपणे टी-२० विश्वचषक आयोजित करतील

२०२४ मध्ये वेस्ट इंडिज आणि " हा " देश संटी-२० विश्वचषक आयोजित करणार

२०२६ टी-२० विश्वचषक यजमान देश ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
47 views06:57
Open / Comment
2022-08-23 07:39:06 " ह्या " राज्याच्या मिथिला मखानाला Geographical Indication (GI) टॅग मिळाला

मिथिला भागातील ०५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार

कोणत्या राज्यात मिथिला मखानाचे उत्पादन ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा
45 views04:39
Open / Comment
2022-08-23 07:38:59 चंदिगड आंतरराष्ट्रीय विमानतळाला " ह्या " स्वातंत्र्यवीराचे नाव देण्यात येणार आहे

पंजाब - हरियाणा राज्य सरकारांनी विमानतळासाठी " ह्या " नावाला मंजुरी दिली

विमानतळाला कुणाचे नाव ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
39 views04:38
Open / Comment
2022-08-23 07:38:51 " ह्या " दक्षिण भारतीय राज्याने ०५वे हत्ती अभयारण्य उभारण्यास मान्यता दिली आहे

हे भारतातील ३२वे हत्ती अभयारण्य (सर्वाधिक हत्ती अभयारण्य असलेले राज्य ?)

जागतिक हत्ती दिन " ह्या " दिवशी पाळला जातो (महाराष्ट्रात हत्ती अभयारण्य ?)

भारतातील ३२वे हत्ती अभयारण्य कुठे ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
36 views04:38
Open / Comment