Channel address:
Categories:
Uncategorized
Language: English
Country: India
Subscribers:
10.05K
Description from channel
Dedicated to Current Affairs with respect to G.S.
#Mpsc #Combine #PSI #STI #ASO #UPSC #IB #SSC #PoliceBharati #CurrentAffairs #चालुघडामोडी #Chalughadamodi
Contact - 8625861698
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
1
4 stars
0
3 stars
0
2 stars
2
1 stars
0
The latest Messages 6
2021-09-04 03:25:58
All The Best Guys
Give your Best
Stay Calm, Stay Confident
Have a Good Day
1.8K viewsPratik Bhad, 00:25
2021-09-03 12:14:52
आज रात्री ९ वाजता भेटुयात ..
उद्या पर्यंत नेमकं काय करायचं आणि उद्याच्या पेपर मधे नेमकं काय करायच नाही यासाठी..
Enroll करुन ठेवा ..Special class असणार आहे.
https://unacademy.com/course/priiksselaa-jaataa-jaataa/VEQBKS4J
2.6K viewsPratik Bhad, 09:14
2021-09-03 03:56:55
Short Notes-Current Affairs
आज स्वतःला शांत ठेवा.. जेवढ शक्य आहे तेवढच करा. प्रामाणिक कष्ट घेतले आहेत आपण म्हणून टेन्शन तर येणारच. फक्त त्याला व्यवस्थित हँडल करा.
राजकीय घडामोडी, पुरस्कार आणि काही व्यक्ती विशेष यांच्या Short Notes आपणांस उपलब्ध करून देत आहोत.
वेळेअभावी संपूर्ण Notes सध्या देणे शक्य नसल्यामुळे, जे Ready आहे ते देत आहोत.
काही Doubt असल्यास वाटल्यास नक्की सांगा - (8625861698)
सोबत आहे, सोबत राहू
आपलाच,
प्रतिक भड
@pratikbhad9422
3.1K viewsPratik Bhad, edited 00:56
2021-09-01 18:29:33
लेक्चर सुरू झाले आहे... लिंक
1.7K viewsPratik Bhad, edited 15:29
2021-09-01 17:19:12
आज संध्याकाळी 9 वाजता सप्टेंबर 2020 चे विश्लेषण बघूया.. काही Prediction चे पॉईंट्स पण बघूया..
2.1K viewsPratik Bhad, 14:19
2021-09-01 12:35:50
September 2020 Question Paper PDF
पेपर solve करून ठेवा.
Join Telegram Channel - https://t.me/pratikbhad9422
1.2K viewsPratik Bhad, 09:35
2021-08-31 17:07:28
परवा offline झालेले लेक्चर आज रात्री सलग २ लेक्चर च्या माध्यमातुन online च्या विद्यार्थ्यांसाठी पुर्ण करत आहे ..
आताच enroll करुन ठेवा..
Special class असल्याने सर्वांसाठी मोफत असणार आहे.
unlock करण्यासाठी 'umeshkudale' code वापरा..
लिंक -
लेक्चर -१
पहिले लेक्चर ९:०० ते १०ः००
https://unacademy.com/course/prediction-for-combine-history/8ZS2ZHH8
लिंक लेक्चर -२
दुसरे लेक्चर १०ः२० ते ११ः३०
https://unacademy.com/course/predication-for-combine-history-part-2/892PO3LP
खुप धन्यवाद ..
"Thanx to unacademy "
2.5K viewsPratik Bhad, 14:07
2021-08-31 14:27:41
लेक्चर सुरू झाले आहे ... लिंक
2.5K viewsPratik Bhad, edited 11:27
2021-08-31 12:16:58
चालू घडामोडीचे लेक्चर 5 वाजता होईल..
635 viewsPratik Bhad, 09:16
2021-08-31 06:42:58
August 2020 Question Paper PDF
पेपर solve करून ठेवा.
Join Telegram Channel - https://t.me/pratikbhad9422
1.7K viewsPratik Bhad, edited 03:42