🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

Pratik Bhad

Logo of telegram channel pratikbhad9422 — Pratik Bhad P
Logo of telegram channel pratikbhad9422 — Pratik Bhad
Channel address: @pratikbhad9422
Categories: Uncategorized
Language: English
Country: India
Subscribers: 10.05K
Description from channel

Dedicated to Current Affairs with respect to G.S.
#Mpsc #Combine #PSI #STI #ASO #UPSC #IB #SSC #PoliceBharati #CurrentAffairs #चालुघडामोडी #Chalughadamodi
Contact - 8625861698

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


The latest Messages 4

2021-09-15 15:06:13 मराठीचे लेक्चर सुरू झाले आहे.. लिंक



2.2K viewsPratik Bhad, edited  12:06
Open / Comment
2021-09-15 13:33:06
आज सायंकाळी 5:30 वाजता मराठी विषयाचा "अभ्यासक्रम समजून घेऊ"
लेक्चर- रयत प्रबोधिनी च्या Youtube चॕनेल वर..

मार्गदर्शक - विशाल सुतार सर
2.3K viewsPratik Bhad, edited  10:33
Open / Comment
2021-09-15 11:01:08 कट्टरतावादी विधेयक

- Anti-Radicalism Bill
- फ्रान्स या देशाने हे विधेयक मंजूर केले आहे.
- इस्लामिक कट्टरतावादाचा सामना करण्यासाठी हे विधेयक मंजूर केले होते.
- ऑक्टोबर 2020 मध्ये फ्रान्समध्ये Samuel Part नामक शिक्षकाचा शिरच्छेद झाल्याच्या घटनेनंतर कट्टरतावाद विरोधातील लढाईला फ्रान्समध्ये वेग आला आहे.
- यामध्ये मशिदी आणि धार्मिक शाळा यांवर सरकारी निरीक्षणाची परवानगी देण्यात आली आहे.
- बहुपत्नी विवाह आणि जबरदस्तीने केलेल्या लग्नाविरुद्ध कठोर कारवाईच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.
- इस्लामिक कट्टरतावाद नष्ट करणे हे या कायद्यामागील उद्दिष्ट आहे.
- या कायद्यामुळे धार्मिक स्वतंत्र्य मर्यादित होईल असे अनेक फ्रेंच मुस्लिमांनी नमूद केले आहे.
2.4K viewsPratik Bhad, 08:01
Open / Comment
2021-09-14 16:27:10 मराठी लेक्चर सुरू झाले आहे... लिंक



1.2K viewsPratik Bhad, edited  13:27
Open / Comment
2021-09-14 15:02:04
आज संध्याकाळी ७ वाजता मराठी व्याकरणाचे Strategy लेक्चर रयत प्रबोधिनी Youtube चॕनेल वर..

मार्गदर्शक - विशाल सुतार सर
1.6K viewsPratik Bhad, edited  12:02
Open / Comment
2021-09-12 16:07:18
मराठी साठी "One Stop Solution" ..
2.1K viewsPratik Bhad, 13:07
Open / Comment
2021-09-12 13:14:51 Combine Mains Paper - 1 Current Affairs Section.
परीक्षा दिनांक - 28 जुलै 2019

प्रश्न : Quds - (मे 2019)
प्रश्न : Event Horizon Telescope (एप्रिल 2019)
प्रश्न : वेल्लोर मतदारसंघ निवडणूक प्रकरण (एप्रिल 2019)
प्रश्न : जल शक्ती मंत्रालय (मे 2019)
प्रश्न : वोटर पार्क गुरुग्राम (एप्रिल 2019)
प्रश्न : सम्प्रिती सराव (मार्च 2019)
प्रश्न : Euronext (Share Market)
प्रश्न : Web Wonder Women (जानेवारी 2019)
प्रश्न : In Flight Connectivity (एप्रिल 2019)
प्रश्न : मैत्री पूल (एप्रिल 2019)

तर वरील विश्लेषणा वरून आपल्याला असे दिसत आहे की आयोगाने जानेवारी पासून पुढील चालू घडामोडी विचारले आहे. तर आपण सुद्धा जानेवारी 2021 पासून पुढील चालू घडामोडीचा अभ्यास सुरू करूया.

Join - https://t.me/pratikbhad9422
2.6K viewsPratik Bhad, 10:14
Open / Comment
2021-09-12 08:12:10 Answer key . (January-june 2021)

Join - @pratikbhad9422
2.9K viewsPratik Bhad, edited  05:12
Open / Comment
2021-09-11 06:20:38 जानेवारी ते जून 2021 Question Paper

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
आज पर्यंत आपण जानेवारी 2019 पासून डिसेंबर 2020 पर्यंत 28 पेपर टाकलेले आहेत.
आज जानेवारी 2021 ते जून 2021 वरील "राजकीय घडामोडी" वरील पेपर पुन्हा Upload करत आहे. पुढील घटकांवरील पेपर लवकरच Upload करण्यात येईल.

धन्यवाद....

Pratik Bhad
@pratikbhad9422
3.3K viewsPratik Bhad, edited  03:20
Open / Comment
2021-09-08 19:37:23 Daily Current Notes

8 September 2021

Join - @pratikbhad9422
5.2K viewsPratik Bhad, edited  16:37
Open / Comment