Get Mystery Box with random crypto!

Pratik Bhad

Logo of telegram channel pratikbhad9422 — Pratik Bhad P
Logo of telegram channel pratikbhad9422 — Pratik Bhad
Channel address: @pratikbhad9422
Categories: Uncategorized
Language: English
Country: India
Subscribers: 10.05K
Description from channel

Dedicated to Current Affairs with respect to G.S.
#Mpsc #Combine #PSI #STI #ASO #UPSC #IB #SSC #PoliceBharati #CurrentAffairs #चालुघडामोडी #Chalughadamodi
Contact - 8625861698

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


The latest Messages 8

2021-08-28 08:26:28 लेक्चर सुरू झाले आहे... लिंक



2.4K viewsPratik Bhad, edited  05:26
Open / Comment
2021-08-28 05:42:06 आज सकाळी 11 वाजता March 2020 च्या चालू घडामोडी वर लेक्चर होईल...

Question Paper PDF

पेपर solve करून ठेवा. विश्लेषण लेक्चर मध्ये बघूया.

Join Telegram Channel - https://t.me/pratikbhad9422
2.4K viewsPratik Bhad, 02:42
Open / Comment
2021-08-28 04:01:40 "संयुक्त पुर्व परीक्षा टेस्ट सिरिजच्या निमित्ताने "

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
रयत प्रबोधिनीची संयुक्त पूर्व परीक्षेसाठी नव्याने Test Series सुरू झाली आहे..मागीलप्रमाणे आपण ही Test Series देखील उपलब्ध करून देत आहोत..
सध्या सुरु असलेल्या Test Series मधील 2 पेपर तुमच्या सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत....

या पुर्वीही तुमच्या सर्वांसोबत असण्याचे बळ वेळोवेळी नियतीने दिलेले आहे.
रयत प्रबोधिनीवर आपण नेहमीच विश्वास दाखवत आला आहात...यापुढेही असेच सोबत असावे हिच अपेक्षा.....

उमेश कुदळे,
रयत प्रबोधिनी ,पुणे

धन्यवाद....
3.8K viewsPratik Bhad, 01:01
Open / Comment
2021-08-27 16:36:16
SDG (2.0) 2019:20 - Maharashtra - Performer

SDG (3.0) 2020:21 - Maharashtra - Front Runner

Source - SDG INDIA INDEX 3.0

Join - @pratikbhad9422
2.8K viewsPratik Bhad, edited  13:36
Open / Comment
2021-08-27 15:25:48 लेक्चर सुरू झाले आहे... लिंक



2.8K viewsPratik Bhad, edited  12:25
Open / Comment
2021-08-27 12:36:47 आज संध्याकाळी 6 वाजता फेब्रुवारी 2020 च्या चालू घडामोडी वर लेक्चर होईल...

Question Paper PDF

पेपर solve करून ठेवा. विश्लेषण लेक्चर मध्ये बघूया.

Join Telegram Channel - https://t.me/pratikbhad9422
2.9K viewsPratik Bhad, 09:36
Open / Comment
2021-08-27 07:16:30
४ सप्टेंबर ला होणाऱ्या संयुक्त पुर्व परीक्षेसाठी..
इतिहास विषयाची रिव्हीजन बॕच offline होणार आहे.
हे लेक्चर सलग होणार असुन तुमचा वेळ मौल्यवान आहे हे मी जाणतो..

इतिहास विषयाची जाता जाता Revision व्हावी तसेच Predictions च्या माध्यामातुन तुमचे मार्क्स वाढवता यावे असा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे..

नक्की भेटुयात ..
(येताना आपण इतिहास विषयासाठी जे अभ्यास साहित्य वापरले असेल ते सोबत ठेवा)

जय महाराष्ट्र
3.1K viewsPratik Bhad, 04:16
Open / Comment
2021-08-26 17:55:39 लेक्चर सुरू झाले आहे... लिंक



3.1K viewsPratik Bhad, edited  14:55
Open / Comment
2021-08-26 08:35:06 नमस्कार मित्रांनो ...

एप्रिल 2019 ते डिसेंबर 2019 पर्यंत सर्व विश्लेषण व्हिडीओच्या Play List ची लिंक आपणास देत आहोत.

https://youtube.com/playlist?list=PLT97hFN3TyYetHPeMYx5nQcZSVgml1aIM

अशीच सिरीज सप्टेंबर 2020 पर्यंत आपण घेणार आहोत.

जानेवारी 2019 ते डिसेंबर 2020 पर्यंत सर्व प्रश्न पत्रिका PDF - @pratikbhad9422 या चॅनेल वर उपलब्ध आहेत.


तुम्ही देत असलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद.

आपलाच,
प्रतिक भड
977 viewsPratik Bhad, 05:35
Open / Comment