Channel address:
Categories:
Uncategorized
Language: English
Country: India
Subscribers:
10.05K
Description from channel
Dedicated to Current Affairs with respect to G.S.
#Mpsc #Combine #PSI #STI #ASO #UPSC #IB #SSC #PoliceBharati #CurrentAffairs #चालुघडामोडी #Chalughadamodi
Contact - 8625861698
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
1
4 stars
0
3 stars
0
2 stars
2
1 stars
0
The latest Messages 9
2021-08-26 04:52:19
आज संध्याकाळी 8:30 वाजता January 2020 च्या चालू घडामोडी वर लेक्चर होईल...
Question Paper PDF
पेपर solve करून ठेवा. विश्लेषण लेक्चर मध्ये बघूया.
Join Telegram Channel - https://t.me/pratikbhad9422
1.4K viewsPratik Bhad, 01:52
2021-08-25 19:43:55
#prediction
सामाजिक परिषद:-
1887 ला राष्ट्रीय सभेचे मद्रासला अधिवेशन पार पडले(अध्यक्ष- बदरुद्दीन तय्यबजी). न्या. रानडेंनी राष्ट्रीय सभेत राजकीय विषयांबरोबर सामाजिक विषयावर चर्चा व्हावी असा आशय व्यक्त केला होता. परंतु त्यास यश न आल्याने त्यांनी सामाजिक परिषद भरविण्याची संकल्पना समोर आणली. त्यानुसार मद्रासलाच परिषद सर्वप्रथम भरविण्यात आली, स्थापनेत बेहरामजी मलबारी रानडेंच्या सोबत होते.
पहिले अध्यक्ष : सर. टी. माधवराव
उपाध्यक्ष : महादेव गोविंद रानडे
सचिव : बहाद्दूर रघुनाथराव
1895 पुणे आदिवेशनापर्येंत सामाजिक परिषद राष्ट्रीय काँग्रेस च्या मंडपात भरत होती.
न्यायमूर्ती रानडेंनी सामाजिक परिषदेंतर्गत बालविवाह प्रथा रोखण्यासाठी 'प्रतिज्ञा चळवळ' सुरू केली होती.
- उमेश कुदळे
https://t.me/umeshkudale
2.1K viewsPratik Bhad, 16:43
2021-08-25 17:59:33
लेक्चर सुरू झाले आहे... लिंक
743 viewsPratik Bhad, edited 14:59
2021-08-25 10:21:13
संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2020...
प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध...
2.7K viewsPratik Bhad, 07:21
2021-08-25 05:35:09
आज संध्याकाळी 8:30 वाजता December 2019 च्या चालू घडामोडी वर लेक्चर होईल...
Question Paper PDF
पेपर solve करून ठेवा. विश्लेषण लेक्चर मध्ये बघूया.
Join Telegram Channel - https://t.me/pratikbhad9422
2.6K viewsPratik Bhad, 02:35
2021-08-24 19:26:14
'Departmental PSI' पूर्व परीक्षेसाठी 'सारथी करिअर फोरम' अंतर्गत एक परिपुर्ण ONLINE COURCE सारथी अँप वर....मित्रांना नक्की शेअर करा..
.....धन्यवाद
2.6K viewsPratik Bhad, 16:26
2021-08-24 19:21:28
History lecture link @ Umesh sir
2.5K viewsPratik Bhad, 16:21
2021-08-24 19:21:17
https://unacademy.com/course/divs-6-snyukt-purv-priikssaa-rivhijn/CP4WO8UO
2.4K viewsPratik Bhad, 16:21
2021-08-24 17:56:06
लेक्चर सुरू झाले आहे... लिंक
2.3K viewsPratik Bhad, edited 14:56