Get Mystery Box with random crypto!

Mission MPSC

Logo of telegram channel missionmpsc — Mission MPSC M
Logo of telegram channel missionmpsc — Mission MPSC
Channel address: @missionmpsc
Categories: Work
Language: English
Subscribers: 25.01K
Description from channel

🔴 Mission MPSC 🔴
🔹One-liners ✔️
🔸Study Material ✔️
🔹MPSC Notifications ✔️
🔸Guidance and Articles ✔️
🔹Current Affairs and Quizes ✔️
🔸Blog - www.missionmpsc.com
🔹Visit - For all Details and Queries.
Contact Admin - @SilverBhole

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


The latest Messages 173

2021-02-09 15:25:19 ONLINE CLASS | 09 Feb @07:00PM | चालू घडामोडी (2019-2020) | चालू आर्थिक व राजकीय घडामोडीचा आढावा | अभ्यास नेमका करावा कसा? |

GDC ACADEMY या YouTube चॅनल वर सर्वांनी पाहावे




Note: मित्रांनो, अशाच प्रकारचे रोज live लेक्चर बघण्यासाठी Channel Subscribe करायला विशारू नका

Follow us on the below links :

Website: https://gdcacademy.com/

YouTube: https://www.youtube.com/c/GaneshDChavanJustStudy

GDC ACADEMY : https://www.facebook.com/gdcacademy123

Vision Civil Service : https://www.facebook.com/gdcacademy

Instagram: https://www.instagram.com/gdc_academy/
2.2K viewsRm, 12:25
Open / Comment
2021-02-09 15:22:49 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत प्राप्त आंतरराष्ट्रीय पुरस्कार

ऑर्डर ऑफ अब्दुल्लाझिझ अल सौद
देश : सौदी अरेबिया

स्टेट ऑर्डर ऑफ गाझी आमीर अम्मानुल्लाह खान
देश : अफगाणिस्तान

ग्रँड कॉलर ऑफ दी स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार
देश : पॅलेस्टाईन

ऑर्डर ऑफ झायेद
देश : संयुक्त अरब अमिरात

सियोल शांती पुरस्कार
देश : दक्षिण कोरिया

यु एन चँपियन्स ऑफ द अर्थ
संस्था : संयुक्त राष्ट्र

ग्लोबल गोलकीपर पुरस्कार
संस्था : बिल और मेलिंडा गेट्स फाउंडेशन

किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसां
देश : बहरीन

निशान इज्जुद्दीन पुरस्कार
देश : मालदीव

ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू 
देश : रशिया

लीजन ऑफ मेरिट
देश : अमेरिका .
2.2K viewsRm, 12:22
Open / Comment
2021-02-09 14:28:54 #Geography

संपूर्ण भारत नोट्स(40 Pages)

By : चैतन्य जाधव सर

@MissionMPSC
2.0K viewsRm, edited  11:28
Open / Comment
2021-02-09 13:58:11
MPSC राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा.

Maths and Reasoning Unacademy online Batch - Reasoning by Bhushan Dhoot
Key Topics -
1. Syllogism
2. Cubes and Dice
3. Non Verbal Reasoning
4. Seating Arrangement
5. Clocks
6. Non Verbal Reasoning
7. Routes and Network
8. Folding and Cutting of figure
9. Blood Relationship
10. Puzzles

Date - 8 February , Monday
वेळ - 5:00 pm
Enroll now
https://unacademy.com/course/course-on-maths-reasoning-for-combined-prelims-2021/YVM3V25S

Batch साठी सगळ्यांनी Enroll करुण घ्यावे तसेच BHUSHANLIVE हा कोड वापरून Unacademy Subscription मध्ये 10% डिस्काउंट मिळवा.
5.3K viewsRajat Bhole, 10:58
Open / Comment
2021-02-09 10:28:38



दररोज दुपारी 1 PM ला live

तुमच्या सर्व मित्र-मैत्रिणींना ही लिंक पाठवा

Go Live
2.2K viewsRm, 07:28
Open / Comment
2021-02-09 06:47:51
'चालू घडामोडी' ५७ वी आवृत्ती लवकरच उपलब्ध.

2021 च्या केंद्रीय अर्थसंकल्पासह.

28 फेबुवारी 2021 च्या आरोग्य विभाग परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त

युनिक अकॅडेमी पब्लिकेशन्सच्या वतीने लेखक देवा जाधवर यांनी संपादन आणि लेखन केलेले 'चालू घडामोडी' या पुस्तकाची ५७ वी आवृत्ती लवकरच प्रसिद्ध होणार असून. येत्या १० फेब्रुवारी पासून पुस्तक महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध.

आगामी राज्यसेवा पूर्व, महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (कंबाईन) पूर्व, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा, महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग भरती, मेगा पोलीस भरती, सरळसेवा आणि अन्य जिल्हा भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांमधील 'चालू घडामोडी' विषयासाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक.

ऑनलाईन घरपोच खरेदीसाठी.
Amazon - t.ly/X9gy

Flipkart - t.ly/mA0u

चालू घडामोडी ५७ वी आवृत्तीच्या मागणीसाठी व अधिक माहितीसाठी.

अमोल शिंदे
9823336438 (पुणे)
चंद्रकांत खराटे -9823683344 (महाराष्ट्र)
2.4K viewsRm, 03:47
Open / Comment
2021-02-09 06:42:31 #Pol
कॅबिनेट भूमीका मते

रॅमसे मुर:-

कॅबिनेट हे राज्याच्या नौकेचे सुकाणू आहे.

लॉवेल:-

ही राजकीय कमानीची आधारभूत शिळा होय.

सर जॉन मॅरियॉट:-

कॅबिनेट हा केंद्रबिंदू असून सर्व राजकीय यंत्रणा त्याभोवती फिरते.

ग्लाडस्टोन:-

हा सूर्यमालेतील मध्य असून इतर भाग त्याच्या भोवती परिभ्रमण करतात.

बार्कर:-

हा धोरणाचा चुंबक आहे.

बागेहॉट:-

हे जोडणारे एक संयोग चिन्ह आहे आणि कार्यकारी व कायदेविषयक विभाग याना जोडणारा दुवा आहे.

आयव्हर जेंनीग्ज:-

हे ब्रिटनच्या घटनात्मक व्यवस्था चा गाभा असून ते शासनव्यवस्था ला एकसंध बनविते.

एल एस एमरी:-

हे निदेश देणारे सरकारचे मध्यवर्ती केंद्र आहे.

माझी MPSC BY RAJPUT SIR
1.5K viewsRm, 03:42
Open / Comment
2021-02-08 19:13:24 ONLINE CLASS | MPSC | भारतीय राज्यव्यवस्था | घटनादुरुस्ती A to Z माहिती | (Constitution Amendment Act) | 08 Feb @10:10 PM

GDC ACADEMY या YouTube चॅनल वर सर्वांनी पाहावे




Note: मित्रांनो, अशाच प्रकारचे रोज live लेक्चर बघण्यासाठी Channel Subscribe करायला विशारू नका

Follow us on the below links :

Website: https://gdcacademy.com/

YouTube: https://www.youtube.com/c/GaneshDChavanJustStudy

GDC ACADEMY : https://www.facebook.com/gdcacademy123

Vision Civil Service : https://www.facebook.com/gdcacademy

Instagram: https://www.instagram.com/gdc_academy/
2.3K viewsRm, 16:13
Open / Comment
2021-02-08 12:47:56 UPSC पूर्व परीक्षा मार्गदर्शन केंद्र जाहिरात -2021

#UPSC

Join @MissionMPSC
2.5K viewsRm, edited  09:47
Open / Comment
2021-02-08 10:01:50 *ECIL इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये 650 जागा*

* जाणून घ्या अधिक माहिती*

https://missionmpsc.com/ecil-recruitment-2021-2/
2.8K viewsChetan, 07:01
Open / Comment