Get Mystery Box with random crypto!

Mission MPSC

Logo of telegram channel missionmpsc — Mission MPSC M
Logo of telegram channel missionmpsc — Mission MPSC
Channel address: @missionmpsc
Categories: Work
Language: English
Subscribers: 25.01K
Description from channel

🔴 Mission MPSC 🔴
🔹One-liners ✔️
🔸Study Material ✔️
🔹MPSC Notifications ✔️
🔸Guidance and Articles ✔️
🔹Current Affairs and Quizes ✔️
🔸Blog - www.missionmpsc.com
🔹Visit - For all Details and Queries.
Contact Admin - @SilverBhole

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


The latest Messages 175

2021-02-07 06:38:13
*एकलव्य - राज्यसेवा पूर्व परीक्षा सराव टेस्ट सिरीज २०२१*

आता पर्यंतची सर्वात मोठी Online राज्यसेवा पूर्व परीक्षा सराव टेस्ट सिरीज आपल्या Unacademy वर. राज्यस्तरीय आयोगाच्या धर्तीवर आधारीत राज्यसेवा पूर्व परीक्षा सराव टेस्ट आयोजित आहे. त्यामुळे Online जगात MPSC साठी सर्वात मोठी अशी हि मुख्य परीक्षा टेस्ट होईल. आपला अभ्यास किती झाला या टेस्ट सिरीज मधून जाणून घ्या आणि आपल्या अभ्यासात सुधारणा करा. यातले टेस्ट पेपर मराठी मध्ये असतील. UNACADEMY वरील सर्वोत्तम शिक्षक या टेस्ट पेपर तुम्हाला सोडवून सांगतील.

लगेच ह्या टेस्ट सिरीजला एनरोल करा - https://unacademy.com/test-series/eklvy-raajysevaa-puurv-priikssaa-sraav-ttestt-siriij-2021/X1Y6R4CQ

Use code '*MPSCEXAMS10*' to get a 10% discount for your subscription by clicking on the link below: https://unacademy.com/goal/maharashtra-public-service-commission/GNFFE/subscribe?referral_code=MPSCEXAMS10
5.3K viewsRajat Bhole, 03:38
Open / Comment
2021-02-06 21:01:45 विज्ञान दिनी इस्त्रोकडून उपग्रहांचे अवकाशात प्रक्षेपण

यंदाच्या वर्षातील पहिली अवकाश मोहीम म्हणून भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो विज्ञान दिनी 28 फेब्रुवारीला ब्राझीलचा ॲमेझोनिया 1 व भारताचे तीन उपग्रह ( आनंद, सतीश धवन, युनिटीस्याट) सोडणार आहे.
त्यातील आनंद उपग्रह हा पिक्सेल या भारतीय स्टार्टअप कंपनीचा आहे.
ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक C-51 च्या मदतीने चेन्नई पासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रक्षेपण तळावरून हे उपग्रह सोडण्यात येणार आहे.
सकाळी 10 वाजून 24 मिनिटांनी त्यांचे उडान होणार आहे.
PSLV-51 या उपग्रहाच्या मदतीने हे उपग्रह सोडण्यात येतील.
2.7K viewsRm, 18:01
Open / Comment
2021-02-06 19:22:08 ONLINE CLASS |MPSC | भारतीय राज्यव्यवस्था | मूलभूत हक्क/अधिकार PART - 3 (Fundamental Rights) A to Z माहिती | 06 Feb @10:10 PM

GDC ACADEMY या YouTube चॅनल वर सर्वांनी पाहावे





Note: मित्रांनो, अशाच प्रकारचे रोज live लेक्चर बघण्यासाठी Channel Subscribe करायला विशारू नका
3.0K viewsRm, 16:22
Open / Comment
2021-02-06 10:46:57 * ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती*

* जाणून घ्या अधिक माहिती*

https://missionmpsc.com/hane-mahanagarpalika-recruitment-2021/
3.2K viewsChetan, 07:46
Open / Comment
2021-02-06 09:58:24 १० वी पास आहात का? SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत MTS पदांची मेगा भरती

https://missionmpsc.com/ssc-mts-recruitment-2021/
3.3K viewsChetan, 06:58
Open / Comment
2021-02-06 08:18:17 चालू घडामोडी : ०६ फेब्रुवारी २०२१

सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ०६ फेब्रुवारी २०२१ च्या चालू घडामोडी

https://missionmpsc.com/current-affairs-06-february-2021/
3.0K viewsChetan, 05:18
Open / Comment
2021-02-05 16:23:13 ONLINE CLASS | MPSC | भारतीय अर्थव्यवस्था (INDIAN ECONOMICS) | 2017-2019 संयुक्त पूर्व परीक्षा | भारतीय अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र, भूगोल & इतिहास | प्रश्नासहित परीक्षाभिमूख तयारी | 05 Feb @07:00PM |

GDC ACADEMY या YouTube चॅनल वर सर्वांनी पाहावे




Note: मित्रांनो, अशाच प्रकारचे रोज live लेक्चर बघण्यासाठी Channel Subscribe करायला विशारू नका
3.4K viewsRm, 13:23
Open / Comment
2021-02-05 15:19:05
Unacademy तुमच्यासाठी घेऊन येत आहे -
*यशाची किल्ली - महास्पर्धा*

अभ्यासाबरोबरच प्रश्र्न सोडवणे तितकेच महत्त्वाचे आहे. तर चला लगेच एक छोटीशी टेस्ट सोडवूयात.
https://unacademy.com/test-series/yshaacii-killii-mhaasprdhaa/I7RU0NCZ

Use code '*MPSCEXAMS10*' to unlock free content!
6.2K viewsRajat Bhole, 12:19
Open / Comment
2021-02-05 13:41:41 SAMEER मुंबई येथे विविध पदांची भरती

जाणून घ्या अधिक माहिती

https://missionmpsc.com/sameer-recruitment-2021/
3.0K viewsChetan, 10:41
Open / Comment
2021-02-05 11:58:10 राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा २०२० साठीचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ व्हायोलिन वादक, गुरू, विदुषी डॉ. एन. राजम यांना जाहीर.
3.1K viewsRm, 08:58
Open / Comment