Get Mystery Box with random crypto!

🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Channel address: @psilawchannel
Categories: Education
Language: English
Subscribers: 6.36K
Description from channel

🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🇮🇳 जय हिंद
👇
माझ्यासोबत राहण्यासाठी 7219014288 यावर आपले नाव whats app करा.
📱Contact- @kalesir

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


The latest Messages 12

2022-04-18 12:22:08
727) महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत कलम 117 नुसार काही अपराध करणाऱ्यास शिक्षा देण्यासंदर्भात तरतूद आहे, कोणत्या कलमातील अपराधांसंदर्भात ही शिक्षा आहे? ( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
3%
कलम 98 ते 100
22%
कलम 98 ते 116
70%
कलम 99 ते 116
5%
कलम 97 ते 116
365 voters830 views09:22
Open / Comment
2022-04-18 12:18:03
726) समजा तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेला आहात, कोपऱ्यामध्ये मोठ्या अक्षरात नोटीस लावलेली आहे "येथे धुम्रपान करण्यास सक्त मनाई आहे" तुम्ही त्या भिंतीवर विमल खाऊन थुंकले तर कोणत्या कलमाचे तुम्ही उल्लंघन केले आहे ? ( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
67%
महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 कलम 116
22%
महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 कलम 118
8%
असा काही गुन्हा नसतो ,अजय देवगण च्या जाहिरातीचे तुम्ही पालन केले आहे.
3%
यापैकी नाही
380 voters871 views09:18
Open / Comment
2022-04-18 12:12:32
725) खालीलपैकी कोणत्या परिस्थिती विना वॉरंट अटक करता येईल? ( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
2%
1) लोकांसमोर असभ्य वर्तन
1%
2) लोकांसमोर असभ्य भाषा वापरणे
3%
3) दांडगाईने गैरशिस्त वर्तन करणे
3%
4) राहण्याचे घर किंवा जागा यात अतिक्रमण करणे
1%
5) सरकारी मिळकत स्मार्ट बांधकाम वगैरेमध्ये अतिक्रमण करणे
12%
फक्त 1,2,3
9%
फक्त 1,2,3,5
63%
वरील सर्व
8%
यापैकी नाही
393 voters941 views09:12
Open / Comment
2022-04-18 12:08:15
724) पोलिसांना वॉरंटशिवाय अटक केव्हा करता येणार नाही ? ( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
5%
कुठेतरी आग लागली आहे अशी खोटी बातमी देणे
6%
बंदी असलेल्या संघटनेबाबत अटक करता येते
19%
फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 122 आणि कलम 136 चा भंग केला
36%
वरीलपैकी एकही नाही
35%
वरीलपैकी सर्व
456 voters1.1K views09:08
Open / Comment
2022-04-18 12:04:16
723) खालीलपैकी कोणती पोलिसांची कायदेशीर कर्तव्य आहेत ? ( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
5%
कोर्टाच्या समन्सची आणि वॉरंटची विनाविलंब बजावणी करणे
7%
सार्वजनिक पीडा होऊ नये म्हणून कार्यवाही करणे
4%
दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना मदत हवी असल्यास ती करणे
84%
वरील सर्व
475 voters1.2K views09:04
Open / Comment