🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Channel address: @psilawchannel
Categories: Education
Language: English
Subscribers: 6.36K
Description from channel

🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🇮🇳 जय हिंद
👇
माझ्यासोबत राहण्यासाठी 7219014288 यावर आपले नाव whats app करा.
📱Contact- @kalesir

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


The latest Messages 14

2022-04-06 15:33:32
720) खालील विधाने वाचा.? ( निलेश काळे सर)
१) कबुलीजबाब झाल्यानंतर त्यात सांगितलेल्या हकीकतप्रमाणे पुरावा जमा करावा लागतो.
२) आरोपीला कबुलीजबाबाला पाठवण्यापूर्वी खात्री करून घ्यावी की तो खरंच जबाब देणार आहे ,त्याने ते नाकारल्यास पुढील PCR रद्द होते.
Anonymous Quiz
13%
विधान 1 योग्य मात्र 2 अयोग्य
20%
विधान 2 योग्य मात्र 1 अयोग्य
22%
दोन्ही विधाने अयोग्य
44%
दोन्ही विधाने योग्य
567 voters3.1K views12:33
Open / Comment
2022-04-06 15:29:57
719) "कबुलीजबाब लिहून घेताना आरोपीचे अगर मॅजिस्ट्रेट ची सही घेतली नसली तरी तसा कबुलीजबाब ग्राह्य असतो." फौजदारी प्रक्रिया संहितामधील कोणत्या कलमानुसार असे म्हणता येईल?? ( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
20%
कलम ४६३(१)
37%
कलम ४३६(१)
37%
कलम ३६४(१)
7%
कलम ३४६(१)
691 voters2.5K views12:29
Open / Comment
2022-04-06 15:22:45
718) फौजदारी प्रक्रिया संहिता मध्ये दखलपात्र अपराध घडू नये त्याचा प्रतिबंध व्हावा म्हणून अटक करता येणे संदर्भात मार्गदर्शन करणारे कलम कोणते? ( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
20%
कलम 152
19%
कलम 161
20%
कलम 163
41%
कलम 151
737 voters2.2K views12:22
Open / Comment
2022-04-06 15:21:11
717) फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 150 नुसार खालीलपैकी कोणती विधाने सत्य होणार नाहीत ? ( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
4%
प्रत्येक पोलिस अधिकाऱ्याने वरिष्ठांना खबर देणे
7%
ज्यांचे अपराधास प्रतिबंध करणे कर्तव्य आहे अशा अन्य अधिकाऱ्यांना खबर देणे
12%
सदरची खबर - कोणताही दखलपात्र अपराध करण्यासाठी बेत रचलेला असतो
5%
आगाऊ खबरदारी घेण्यासंदर्भातही असते
53%
वरील सर्व
19%
वरीलपैकी एकही नाही
708 voters2.2K views12:21
Open / Comment
2022-04-06 15:17:03
716) दखलपात्र अपराध घडणार असल्याची खबर अधिकाऱ्यांना देणे यावर मार्गदर्शन करणारे फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम कोणते? ( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
24%
कलम 150
33%
कलम 151
35%
कलम 153
8%
कलम 152
815 voters2.5K views12:17
Open / Comment