Get Mystery Box with random crypto!

🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Channel address: @psilawchannel
Categories: Education
Language: English
Subscribers: 6.36K
Description from channel

🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🇮🇳 जय हिंद
👇
माझ्यासोबत राहण्यासाठी 7219014288 यावर आपले नाव whats app करा.
📱Contact- @kalesir

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


The latest Messages 13

2022-04-17 06:21:09 MPSC VOCAB
आगामी MPSC राज्यसेवा मुख्य, combine मुख्य,गट क मुख्य व इतर परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे मराठी व इंग्रजी शब्दसंग्रह चांगला व्हावा (विशेषतः वाक्प्रचार, म्हणी,idioms phrases) व सर्वांना याचा फायदा व्हावा यासाठी हा ग्रुप तयार करण्यात आला आहे
https://t.me/mpscvocab
618 views03:21
Open / Comment
2022-04-17 05:26:47
Combine पूर्व परीक्षेत सलग 3 वेळा 60+ मार्क्स मिळवून नुकतेच PSI झालेले किरण उकिर्डे सरांनी दिलेली Booklist नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल
Mission Combine 8 Oct. 2022



1.7K views02:26
Open / Comment
2022-04-16 05:57:15
PSI परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम येऊन आपल्या कष्टाचं चीज करणाऱ्या सुप्रियाताई रावन (एकूण गुण 250) यांच्याशी केलेली खास मुलाखत.

नक्कीच हा प्रवास आपल्याला प्रेरणादायी होईल यात शंका नाही

लवकरच सुप्रियाताई आपल्याशी अभ्यासाची strategy share करतील





4.5K views02:57
Open / Comment
2022-04-14 09:52:00
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष संवादाची एक झलक

https://youtube.com/shorts/P2khWaBFgNM?feature=share
572 views06:52
Open / Comment
2022-04-13 12:19:20
Dr.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त विशेष संवाद

संवादक
प्राध्यापक श्री. राजाभाऊ भैलुमे सर
चां.ता.बोरा महाविद्यालय, शिरूर.
जिल्हा- पुणे.

विषय
- महामानवाने जगाला दिलेली तत्वे आणि ती जपण्यासाठी आपल्या जबाबदाऱ्या.

स्वातंत्र्य, समता आणि बंधुता का आवश्यक आहे, याचा घेतलेला परामर्श.





4.2K views09:19
Open / Comment
2022-04-10 12:34:03
MPSC Previuos Years Quiz

Q&A (10 Ques.)

Subscribe for more videos



5.4K views09:34
Open / Comment
2022-04-06 15:40:36
721) CRPC कायद्यातील खालील विधानांचा विचार करा.? ( निलेश काळे सर)
१) कलम १६४ (३)- आरोपी तयार नसेल तर पुढील पोलीस कस्टडी रिमांड रद्द होते.
२) कलम १६४ (५)- साक्षीदारांचा जबाब असेल तर त्याला शपथ देऊन त्याचा जबाब लिहून घेतात आणि त्याची सही घेतली जाते.
Anonymous Quiz
8%
फक्त एक बरोबर
36%
फक्त दोन बरोबर
47%
दोन्ही बरोबर
9%
दोन्ही चूक
694 voters4.5K views12:40
Open / Comment