🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Logo of telegram channel psilawchannel — 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥
Channel address: @psilawchannel
Categories: Education
Language: English
Subscribers: 6.36K
Description from channel

🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🇮🇳 जय हिंद
👇
माझ्यासोबत राहण्यासाठी 7219014288 यावर आपले नाव whats app करा.
📱Contact- @kalesir

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


The latest Messages 16

2022-02-21 05:25:12
672) फौजदारी प्रक्रिया संहिता संदर्भातील कोणती विधाने बरोबर आहेत? ( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
3%
1) पहिली खबर मध्ये गुन्हा फक्त दखलपात्र असतो
7%
2) फिर्यादी मध्ये गुन्हा दखलपात्र अगर एनसी असू शकेल
7%
3) पहिली खबर फक्त पोलिसांकडे दिली जाते
6%
4) फक्त फिर्याद मॅजिस्ट्रेटकडेच दिली जाते
21%
फक्त 1 , 2 आणि 3
17%
फक्त 2 ,3 आणि 4
39%
वरील सर्व
601 voters2.2K views02:25
Open / Comment
2022-02-21 05:19:42
671) फौजदारी प्रक्रिया संहितेसंदर्भात कोणती विधाने योग्य नाहीत ते ओळखा. ? ( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
5%
तपास याची व्याख्या कलम 2 (ह) मध्ये दिली आहे जो कि पोलिस करतात.
19%
चौकशी ची व्याख्या कलम 2 (ग) मध्ये दिले आहे जे की मॅजिस्ट्रेट करतात.
20%
अन्वेषणाचा उद्देश घटना सत्य की असत्य पाहणे हे आहे
56%
वरील सर्व
667 voters2.1K views02:19
Open / Comment
2022-02-20 05:49:03
*सर्व पुरस्कार- 2021 वार्षिकी*

*चालू घडामोडी चे नवीन Lecture भाग-२१*

*परिक्षेआधी एकदा पाहून जा. मार्क्स जाणार नाहीत.*

*


*



*लवकरच पुढील lecture ही येत आहे.*
*Subscribe करून टाका*

♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
2.4K views02:49
Open / Comment
2022-02-20 05:38:01
670) फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 मधील "शस्त्र" याचा अर्थ आयपीसी मधील .........या कलमाप्रमाणे घेणे आहे ? ( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
27%
IPC कलम 153-अ
43%
IPC कलम 153-अअ
20%
IPC कलम 153-ब
9%
IPC कलम 153
306 voters734 views02:38
Open / Comment
2022-02-20 05:33:59
669) फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 संदर्भात कोणती विधाने योग्य नाहीत? ( निलेश काळे सर)
Anonymous Quiz
2%
काही वेळेस वरील हुकूम काढण्यास अवधी नसतो तेव्हा तो एकतर्फी देखील काढता येतो
7%
सदर हुकूम काढल्यानंतर तो एखाद्या व्यक्तीविरुद्ध सर्वसाधारण जनते विरुद्ध काढता येतो
8%
वरील हुकुम max. दोन महिन्यांपर्यंत राहील परंतु मुदत वाढ होणे जरूर असेल तर max. सहा महिने अंमल राहतो
51%
वरील सर्व
31%
वरीलपैकी एकही नाही
284 voters694 views02:33
Open / Comment